AI-powered automation is shaping Web3, and I’m bullish on $GLQ for massive growth.
•$18M TVL in its AMM ecosystem
•Listed on major exchanges : Bitget,Gate,Mexc,Kucoin
•Market cap under $25M, making it massively undervalued
Currently priced around $0.071, and I believe $0.10+ is coming soon.
#UXLINK and #EarlyBird3 Joint Ecological Event👇
Complete tasks and experience fun #Web3 games.
10 million #UXUY and 5000 #USDT🎁
https://t.co/z5QMyRIavx
दिल्ली की हालत दिन बा दिन बिगड़ती जा रहीं हैं वहा इतना ज्यादा प्रदूषण हो रहा हैं की लोग साँस नहीं ले पा रहें हैं इस वजह से लोग घर से निकल नही पा रहें हैं क्या कर रही है वहा केजरीवाल की सरकार ।
#धुआंसुर_केजरीवाल
#नांदेड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक शंकरसिंह गाडीवाले आणि माजी नगरसेवक संदीपसिंह शंकरसिंह गाडीवाले यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हे दोन्ही नगरसेवक नांदेड महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक असून दोन वेळा ते नांदेड मनपामध्ये नगरसेवकपदी निवडून आले आहेत. या मतदारसंघात त्यांनी दोन्ही वेळेला काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा पराभवही केला होता. त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह सहसंपर्कप्रमुख दर्शन सिंह सिद्धू, श्याम पाटील वानखेडे, पंडित पावळे, गुरुनाथ पैडारकर यांचा देखील पक्षप्रवेश संपन्न झाला.
यासमयी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर तसेच शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, शिवसेना नांदेड संपर्कप्रमुख आनंद जाधव तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#Nanded #Shivsena
@Shivsenaofc@kiranjpawaskar@sheetalmhatre1