मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र*
आयोजित
*'#अभिव्यक्ती_मताची'*
*'Voice of Vote'*
*जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा*
स्पर्धेचा कालावधी : *१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३*
Ho
महाराष्ट्रातील मास मीडिया आणि सर्व प्रकारच्या सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांचे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र.
स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर मधील QR कोड स्कॅन करा.
किंवा
https://t.co/sChGAUGwIL या संकेतस्थळाला भेट द्या
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाड
✅Like
🔄Share
💬Comments
निवडणुकीसंदर्भातील निविदेच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याकरता नेमलेल्या समितीतील अधिकाऱ्यांचा, जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
✅Like
🔄Share
💬Comments
दिनांक २२ आणि २३ जून २०२३ रोजी यशदा, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली
पत्रकार परिषद
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम- २०२४
ठिकाण: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष
२० जून २०२३
सायं ४:०० वाजता
थेट प्रक्षेपण : 👉 *मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे संकेतस्थळ*
https://t.co/xUeJvUAkIq
👉 *Chief Eletoral
https://t.co/U30uj6VV7E
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
वारीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जेजुरी येथील शरदच्चंद्र पवार महाविद्यालयात भारूड सादर करतानाची काही क्षणचित्रे -
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
जाता पंढरी
सुख वाटे जीवा
करता मतदान
करू देशसेवा
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या आषाढी वारीतही 'लोकशाही दिंडी' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे