@mukh1827031 @sandesh_samant 1966 चा हमीद दलवाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मंत्रालयावर नेलेल्या मोर्च्याचा फोटो आहे. आमचं लांगुलचालन नको, समान नागरी कायदा आणा आणि मुस्लिम समाज शिक्षित व्हावा ह्यासाठी आजकालच्या triple तलाक विरोधी राजकारण्यांच्या फार आधीपासून हे मंडळ काम करतंय. Whataboutery थोडी बाजूला ठेऊ
@AnujaDhakras21 मॅडम...दर वेळी सुधारणा होण्यासाठी मुंबईकरांचा बळी जावा लागलाय आणि लागतोय
स्वयंचालित दरवाजे - 5 बळी
स्टेशनवर जादा पूल - एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी -23
खिडकी वर जाळी - दगड लागून डोळे निकामी
डब्ब्यात स्पीकर आणि उदघोषणा - लेडीज स्पेशल दुर्घटना कांदिवली - 49
अधिक रोजचे 7 बळी
ही तत्परता
@abpmajhatv@AshwiniVaishnaw..let's travel in peak rush from Ambarnath to Ghatkopar or Virar to Andheri..then check the practicality of such pea brained ideas. Doors won't close, passengers suffocate, trains would be further delayed...repeat.Life of a Mumbaikar is cheap #MumbaiTrainAccident
@gajabhauX मोरोपंत साल्हेरचं रण गाजवत होते तेव्हा तात्पुरते कुणबी झाले होते काय? की सूर्याजी पिसाळ झुल्फीकारखानास रायगडची वाट दाखवत होता तेव्हा ब्राम्हण झाला होता? कशाला वर्तमानातील जातीची जळमटं इतिहासाला चिकटवता?
@CafeEconomics महानोरांचं एखादं वेल्हाळ पाखरू आभाळाला सामोरं जातं....आभाळात असतात काळी कभिन्न मेघूटं...जणू आषाढाला पाणकळा आलेली, मग पाऊस बरसू लागतो..न्हवे..घन ओथंबून येतात आणि झिम्माड भिजवतात. सगळीकडे चिंब आबादानी होते. महानोरांनी सगळी भाषाच बदलून टाकली..