छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे ५ आणि गंगापूर इथे २ इलेक्ट्रॉनिक यंत्र बंद पडल्याचे वृत्त खाजगी वृत्तवाहिन्यांनी दिले होते.
खुलासा -
प्रशासनान��� यासंदर्भात तातडीने कार्यवाही करत बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बदलली आहेत. सध्या मतदान शांततेत आणि सुरळीत सुरू आहे.
In the twilight's glow at the #Chenab Rail Bridge, a violinist's bow dances, weaving democracy's melody into the fresh breeze, echoing through the valleys of #Jammu & #Kashmir, in perfect harmony with the gentle flow of the river Chenab. #YouAreTheOne
📸CEO J&K
#ChunavKaParv