#मतदार यादीत नाव तपासण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यात पुढाकार घ्यावा असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.
पटकथाकार क्षितीज पटवर्धन येत आहेत आपल्या भेटीला
'#आम्हीही_भारताचे_लोक'
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात
प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र)
संपादक : डॉ. दीपक पवार (विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ)
पुस्तक प्रकाशन सोहळा
'#आम्हीही_भारताचे_लोक'
तृतीयपंथी/पारलिंगी समुदायाच्या व्यथा आणि त्यांच्या निवारणासाठी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, शासकीय अशा विविधांगी दृष्टिकोनांतून विचार मांडणारे पुस्तक.
प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र)
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- शनिवार दि. २ डिसेंबर आणि रविवार दि.३ डिसेंबर २०२३
#मताधिकार#फरक_पडतो(1/2)
@CEO_Maharashtra आयोजित
#अभिव्यक्ती_मताची#VoiceofVote
जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा
स्पर्धेचा कालावधी : स्पर्धेचा कालावधी दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातील मास मीडिया आणि कमर्शियल/फाइन आर्टचे विद्यार्थी (1/2)