विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२१
मतदार यादीतील तपशील पडताळून पाहण्यासाठी : https://t.co/s1ResELGnE
ऑनलाइन मतदार नोंदणी व तपशील दुरुस्तीसाठी : https://t.co/d0z1Kb70fj
अधिक माहितीसाठी मतदार हेल्पलाइन १९५०क्रमांकावर संपर्क साधा किंवा नजीकच्या मतदार केंद्राला भेट द्या.
E-EPIC DOWNLOAD कार्यक्रम
महोदय/ महोदया,
181 माहीम विधानसभा मतदार संघ या कार्यालयाकडून मतदारांसाठी E-EPIC DOWNLOAD प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम दिनांक 14.08.2021 रोजी सकाळी ठीक 11:00 ते 12:00 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद!