मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही याची आजच खात्री करून घ्या!
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी : https://t.co/QjuOMPHHIM
ऑनलाइन नोंदणीसाठी https://t.co/JXwV52ADTu
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी मार्गदर्शनपर व्हिडीओचा दुवा :
👉https://t.co/5LgWWLoWxX
चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन
दिनांक : ११ सप्टेंबर २०२२
स्थळ : राज्यातील प्र��्येक मतदान केंद्र व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये.