@samant_uday Sir, Exam ला फक्त 12 दिवस राहिलेत. अजून आम्हाला syllabus माहीत नाही, exam च timetable माहीत नाही, exam कोणत्या sysytm ने होणार ते माहीत नाही, mcq चा अभ्यास करायचा कसा हे माहीत नाही, practice साठी sample question कधी मिळणार हे माहीत नाही.
काय चाललंय तरी काय??
@samant_uday सर्व युनिव्हर्सिटी ने विद्यार्थ्यांना QB पुरवली पाहिजे..नुसती question bank देऊन फायदा नाही तर त्यातलेच प्रश्न फायनल exam madhe विचारले पाहिजे..
@samant_uday अजूनही विद्यापीठांनी Question बँक दिलेल्या नाहीत.Question बँक उत्तरांसह द्याव्यात.आणि mcq त्यातूनच विचारावेत कारण अनेक विद्यार्थ्यांची पुस्तकं हॉस्टेलवर आहेत.तसेच numericals ऑरला टाकावेत.अनेक विद्यार्थ्यांचे कॅल्क्युलेटर हॉस्टेलवर आहेत, पुस्तकं नाहीत जवळ.@abhishekbokey
@samant_uday Not just for practice but exam questions should be asked from that question bank. question bank should be maximum of 100-150 questions for each subject, otherwise universities will deliberately give 400 questions, students not have that much time to study & tell to all varsities.
@samant_uday आम्हा विद्यार्थीच्या प्रश्नाकडे लक्ष्य द्या सर.
आम्हाला MCQ EXAM नको.आम्हाला HOME BASE ASSIGNMENT EXAM पाहिजे.इतर राज्य असे ASSIGNMENT EXAM घेऊ शकतात तर आपण का नाही?
तुम्हीच बोलले होते महाराष्ट्र मध्ये 44000 गाव आहे पण फक्त 12000गावांमध्ये इंटरनेट पोहचलेला आहे मग आताMCQ घेताय?
@SardesaiVarun आम्हीMCQपद्धतीने आजपर्यंत एकाही सेमिस्टरमध्ये पेपर दिलेला नाही त्यामुळे आम्हालाQuestion Bankदेऊन पण MCQपद्धत खूप अवघड जाणार आहे,त्यामुळे आम्ही विद्यार्थी खूप टेंशन मध्ये आहेत.त्यामुळे आपणAssignment Based घ्यावी.याकरिता महाराष्ट्र सरकारकडे व सर्व विद्यापीठांकडे मागणी करावी.
@samant_uday साहेब प्रॅक्टिकल तर शिकवले नाही, syllabus सुद्धा अपूर्ण आहे , ऑनलाईन coonectivity नाही,मग परीक्षा द्यायची तरी कशी #AssignmentBasedExams परीक्षा घ्या साहेब ,खूप त्रास होत आहे 4 महिने झाले साहेब ,संपूर्ण राज्यात एकच निर्णय ठेवा
@samant_uday सर, प्रॅक्टिकल परीक्षा रद्द कराव्यात. मार्चपासून काॅलेजच नाही झाले तर प्रॅक्टिकल तरी कसे झाले असतील? काॅलेज व युनिवर्सिटीवाले कितीही ओरडून सांगूदेत पण या सेमिस्टरला प्रॅक्टिकल १०% पण नाही झाले. कृपया याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून चौकशी करावी व त्यांची मतेही जाणून घ्यावीत🙏