To fight for what is right is not easy,but it must be done..#Truth is the ultimate weapon and #JaiBhim is the journey from darkness to light💙
Heartfelt thanks to @Suriya_offl anna for this movie!
#ThanksSuriya#JaiBhimOnPrime
Whole IPL in UAE, Dhoni as Mentor, Richest board like BCCI Arranging every match of INDIAWhole on SUNDAY, Placing INDIA in weakest group, Highest sallary paid STAR cricketer's can't saved team INDIA from BAKWAS performance in T20 WORLD CUP. #INDvNZ#T20WorldCup#banipl
This is copy of pandemic act :stating govt has special powers to prevent the outbreak of disease ..
Promoting students on internal basis must not be the special provision for @AmitV_Deshmukh
But yes ;our sucides will definitely be a special provision #birthday boy #muhsonlinexam
अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयास
जिल्हा नियोजनमधून मागच्या महिन्यात मंजूर केलेल्या 42.60 लाख रुपये किंमतीच्या दोन अद्ययावत डिजिटल रेडिओग्राफी मशिन्स आज रुग्णालय प्रशासनास प्राप्त होतील. या मशिन्स आल्याने काही मिनिटात एक्स-रे रिपोर्ट मि��ू शकतील. 1
@InfoBeed
Greetings on Dr. BR Ambedkar's 130th birth anniversary. 🙏🏻
My humble tribute to the great Baba Saheb and his indomitable courage and self confidence to fight all odds. 🙏🏻
#ambedkarjayanti#equalityday
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.
पुढील काही दिवसांत राज्यात होणाऱ्या वैद्यकीय शाखेच्या परीक्षांना जवळपास ५० हजार विद्यार्थी बसणार आहेत,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेणं धोक्याचं आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh जी ह्यांना विनंती आहे की ह्या परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी विचार करावा
@PawarSpeaks From a student: “Dreadful situation of 2nd & 3rd yearMBBS student's.When daily cases were around 24000 and deaths120,MUHS postponed our exams and now when daily cases are1.15 lakh and deaths greater than500,MUHS is asking us to apppear for offline exams on 19 April.”
राज्यभरात #कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. या परिस्थितीत दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान ��ैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत आहेत.परंतु सुमारे ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक कोरोनाग्रस्त आहेत.याशिवाय अभ्यासाची साधने विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध नाहीत.