@AxisBankSupport@AxisBank instead of resolving my issues, everyone is calling or sending mail and explaining to me the process. I understand it. I given 15 days time for it but no more time
सॉरी.. थोडंसं offbeat..!
पण संकर्षण कऱ्हाडे ला तोड नाही. माणसाने किती टॅलेंटेड असावं ह्याच एक उत्तम उदाहरण आहे तो. मी सकाळपासून ऑलमोस्ट ६-७ वेळा ही कविता ऐकली असेन… ऐका तुम्ही पण. 😌🙌🏻🫡
#सहज
माफ करता यायला हवं आणि विषय सहज सोडून द्यायला (डिटॅच करायला) जमायला हवा…..
मानवी स्वभावाच्या थोडं विरूद्ध आहे, पण चांगल्या हेतूने पुढे जाताना काही गोष्टी अशा मागे सोडून दिलेल्या बऱ्या.
इगो अन रिव्हेंज हे आपल्या उमेदीच्या काळातील सर्वात मोठे शत्रू आहेत.
बैंको में होनेवाले ऑनलाइन फ्रॉड का ट्रांसक्शन पूरी तरह ट्रेसेबल होनेके बावजूदभी स्थानिक पुलिस या बैंक कुछ भी कारवाइ क्यो नही कर पाती??
@RBI@nsitharaman जी, इस प्रकार के फ्रॉड को रोकने के लिए आप क्या कदम उठा रहे हो??