@Anand_Dasa88 भगतसिंग,चंद्रशेखर आझाद,बिस्मिल यांच्या ही हातात तिरंगा असलेला फोटो आहे ! याचा अर्थ ते देशभक्त नव्हते ? काय लॉजिक ?
आणि नेहरू,गांधी यांच्या हातात भगवा झेंडा असलेला फोटो टाका असं म्हटलं तर..! ते पण आहेत का ?
@abpmajhatv 25 वर्षांची तुमची आमची ( भाजप - शिवसेना ) युती ही बाळासाहेबांच्या बरोबरीची होती. ना की या भोंग्या आणि मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसप्रेमी उद्धवजी बरोबर.
(हे वाक्य जास्त योग्य आणि चांगले आहे )
@SupriyaShrinate सुप्रिया आपको किसने कहा ये मोदीजी के लोग है ?
जो लोग उन्हें गालियां दे रहे हैं वह बीजेपी को और मोदी जी को मानने वाले लोग हैंवोटर है।
उनको पसंद नहीं आया प्रधानमंत्री के बारे में जो गलत बातें की गई। यही आम लोग इन्हें गलिया दे रहे,और वही आम लोग आपको कभी वोट नहीं करेंगे।
@gajabhauX पुन्हा अर्धवट माहिती..
क्रांतिसिंह नाना पाटलांनी बीड लोकसभेलाच काँग्रेसचे उमेदवाराला पाडूनच CPI कडून निवडून आले आणि खासदार झाले होते.
आणि त्यावेळेस त्यांना मदत करणारी टीम जनसंघाचे मतदार आणि कार्यकर्ते होते.
@gajabhauX बीजेपी चे स्वतःचा सर्वे ॲप आहे. यात सरकारचा काही संबंध नाही.
SIR मध्ये नोंदणी करतानाच मतदार यादीतील कोण लोक आपल्या विचारांचे,संदिग्ध आणि विरोधी आहेत हे त्या मॅपिंगवर बीजेपी स्वतःच्या डेटा साठी तयारी करून ठेवत आहे हे सरकारी ॲप नाही.
तुम्हाला बुद्धी असेल तर तुम्हीही डेव्हलप करा.
@Godfath52464383 बोसरीच्या.. तुम्ही दुसऱ्यांना शिव्या द्यायला तुमचे कर्तृत्व काय ? त्यांना त्याचं मत नाही व्यक्त करायचं ! तुमची बळजबरी आहे काय ? आणि फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन फक्त तुमच्या काँग्रेसी आणि डाव्यांचाच मक्ता आहे ?
@TheAnilkumarG94 अण्णा हजारे चे उपोषणे लोकपाल नियुक्ती साठी होतं आणि सोनम वांगचुक चे उपोषण हे लद्दाख ला स्वायत्त / राज्याचा दर्जा द्यावा म्हणून आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो दर्जा देता येणार नाही आणि देणार ही नाही.
@SonOfBharat7 *Fake narrative. Check the facts before spreading misinformation.*
This wasn’t a Bullet Train bridge.
It was a temporary access structure used for construction activities, which was impacted by heavy rainfall.