गेले सलग ३वर्ष @CEO_Maharashtra अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे विषय घेऊन सहभागी होत आहे. यंदाचे हे ४थे वर्ष असून कधीही या चर्चेत न आलेला असा विषय 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील स्थान आणि चित्रण' हा लोकशाही गप्पा भाग १२ घेऊन येत आहे.
आवर्जून या आणि पाहा.
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
पारलिंगी कवयित्री दिशा पिंकी यांनी वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'वंचितांचे साहित्य आणि लोकशाही' या सत्रात व्यक्त केेलेले मत -
@dishapinkyshaikh (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
आषाढी वारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीविषयक पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातील सहभागी विद्यार्थी मयूर कोलते याने पथनाट्याविषयी व्यक्त केलेला अनुभव- (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
माझी मज बरी विठाबाई I
बहुत कनवाळू अंतरीची I
तैसी जनांची लोकशाही II
लोकशाही सक्षमीकरणासाठी वारीमध्ये भारूड कलाकार नागनाथ साळवे यांनी भारुडाच्या माध्यमातून केलेली मतदार जागृती - (1/2)