अजूनही वेळ गेलेली नाही कुंभमेळ्याच्या खर्चातला पैसा दुष्काळानं होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात टाका. कुंभमेळे पुन्हा होतील, सोहळे पुन्हा होतील, पण कर्जानं अन् दुष्काळानं खचलेला शेतकरी परत उभा राहिला पाहिजे. शेतकरी हाय म्हणून आपण हाय, हे सरकारनं विसरू नये!😔
#दुष्काळ
नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसणं वेगळं अन् रणरणत्या उन्हात रानात राबून मातीशी झुंजणं वेगळं..पण घाम गाळून भाकरी कमावणं म्हणजे काय, हे शेतात राबणाऱ्या मायमाऊलीला विचारा. संघर्ष रंगांच्या साड्यांत ��ाही, तर उन्हातान्हात रापलेल्या काळजात असतो.
❤️
#सलाम #नऊरंग
बाबासाहेबांनी त्यांच्या घरी ५०,००० हून अधिक पुस्तकांचं खाजगी वाचनालय तयार केलं होतं
त्याकाळात हे जगातील सर्वात मोठं खासगी वाचनालय मानलं जात असे!
#वाचनप्रेरणादिन
रक्षाबंधन झाल्यानंतर काही दिवसांनी राखीमधला मऊ फोम काढून तो शाळेत पाटी पुसण्यासाठी डस्टर म्हणूनही वापरता यायचा. 😄
गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी! ❤️🥹
#राखी
"मोदी जी मेरी रिक्वेस्ट है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए, वरना बात फिर आपके इस्तीफे पर भी आ जाएगी"।
~अभिजीत दीपके
युवाओं को जल्द न्याय दीजिए।
Shiv Sena UBT (@ShivSenaUBT_) Chief Uddhav Thackeray (@uddhavthackeray) has joined the protests at Jantar Mantar
Thank you for standing with the youth!
२१व्या शतकात बेसिक शिक्षण घेणं हेच मुळी “लक्झरी” होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळांची दुरावस्था यावरचा हा सुन्न करणारा रिपोर्ट नक्की पहा.
शाळा 😔
@shrikantbangale 🙏🏻@bbcnewsmarathi 🙏🏻
@abhijeetskamble 🙏🏻