@samant_uday तुम्ही १० विद्यापीठांचा दौरा केला पण तिथे कुलगुरूंचेच लाड पुरवले व विद्यार्थ्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. अगोदर वाटत होत जरी परीक्षा घेण्याचा निर्णय कोर्टाने दिला तरी महाराष्ट्रात परीक्षा एकदम सोप्या होतील, पण इथे तर तुम्ही विद्यार्थ्यांना नापास करायचाच प्लॅन केलाय.
@prajaktdada .मुंबई University साठी सर्व चांगले निर्णय घेत आहे.असा भेदभाव का करत आहे राज्य सरकार?
supreme court ने सांगितले आहे का फक्त मुंबई University साठीच असे निर्णय घायला😂. बाकीचे काहीच घेणा नाही तुम्हाला.
@prajaktdada@Kunal_R_Patil 30 प्रश्नासाठी साठी एकतास बरोबर आहे आणि 50 प्रश्नांसाठी सुधा एक तास दिला तुम्ही.मुंबई University साठी सर्व चांगले निर्णय घेत आहे.असा भेदभाव का करत आहे राज्य सरकार?
supreme court ने सांगितले आहे का फक्त मुंबई University साठीच असे निर्णय घायला😂. बाकीचे काहीच घेणा नाही तुम्हाला.
@prajaktdada@NCPspeaks@Jayant_R_Patil@supriya_sule@MahebubShaikh20 30 प्रश्नासाठी साठी एकतास बरोबर आहे आणि 50 प्रश्नांसाठी सुधा एक तास दिला तुम्ही.मुंबई University साठी सर्व चांगले निर्णय घेत आहे.असा भेदभाव का करत आहे राज्य सरकार?
supreme court ने सांगितले आहे का फक्त मुंबई University साठीच असे निर्णय घायला😂. बाकीचे काहीच घेणा नाही तुम्हाला.
@prajaktdada सर तुम्ही तुम्ही फक्त चर्चा करत आहेत.शेवटी अजूनही विद्यार्थ्यांची एकही मागणी पूर्ण केलेली नाहीये. एक्झाम कॅमेरा ने होणार नाही असे तुम्ही म्हटले होते ते अजूनही झाला नाही.एकही university ने QB दिलेली नाहीये.शेवटी एवढी मागणी करा पूर्ण एवढीच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
@prajaktdada@PawarSpeaks@Jayant_R_Patil सरावासाठी question bank नकोय सर.अंतिम वर्षाच्या मुलांची एवढीच मागणी आहे की पुणे युनिव्हर्सिटी जी question bank देईल त्यातून परीक्षेमध्ये प्रश्न यायला हवे.
@prajaktdada@Jayant_R_Patil@MahebubShaikh20 @sunilgavhane72 thank you सर.
सरावासाठी question bank नकोय सर.अंतिम वर्षाच्या मुलांची एवढीच मागणी आहे की पुणे युनिव्हर्सिटी जी question bank देईल त्यातून परीक्षेमध्ये प्रश्न यायला हवे.