आज दिनांक १९ जुलै २०२६ रोजी माझ्या मुख्य शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आल्या
झेप्टो लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या
कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणींवरकंपनी व्यवस्थापनासोबत सविस्तर चर्चा केली
कामगारांच्या हितासाठीयोग्य तोडगा काढून सर्वांना पुन्हा कामावर रुजूकरून घेण्यात येईल
आपल्या समस्यांसाठी नेहमीसोबत आहे🙏
नगरसेवक कुणाल पाटील
🚜 जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध! 🌧️
मुसळधार पावसामुळे प्रभाग क्र. १७ मधील आडिवली, ढोकळी आणि आष्ठींग नगर येथे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत होते. यामागील प्रमुख कारण म्हणजे नाल्यावर झालेले अतिक्रमण आणि नाल्याची अरुंद झालेली जागा.
नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन…
आज दिनांक ५ जुलै २०२६ रोजी खासदाररत्न डॉ. श्रीकांतजी एकनाथराव शिंदे साहेब व लोकप्रिय आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
#bookdistribution#kpf
आज दिनांक ५ जुलै २०२६ रोजी काका ढाबा येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात भव्य जनता दरबार आयोजित करण्यात आला.
या जनता दरबारामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, वीज, स्वच्छता तसेच इतर विविध नागरी समस्यांबाबत आपली मते व तक्रारी मांडल्या.
आज दिनांक २ जुलै २०२६ रोजी प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत आडिवली, पिसवली, गोळवली व दावडी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याची पाहणी करण्यात आली.
यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर अँड. हर्षलाताई चौधरी, सिटी इंजिनिअर परदेशी मॅडम, 'आय' प्रभाग अधिकारी..
“जनतेचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.
पाऊस असो वा कोणतेही संकट, आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या मदतीसाठी मी सदैव मैदानात उपस्थित राहीन.
लोकसेवा ही केवळ जबाबदारी नाही, तर माझे कर्तव्य आणि वचन आहे.
आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे, 🙏🏻
शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी दगडू भुसे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्याचा सन्मान लाभला. विविध जनहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन, दूरदृष्टी आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आशीर्वादाने जनसेवेचा संकल्प अधिक दृढ झाला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गोरगरीबांचे कैवारी, जनतेचे लाडके नेते, ‘लाडकी बहीण’ योजनेचे शिल्पकार मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला.
साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे समाजसेवेची प्रेरणा आणि जनतेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व शिवप्रेमींना त्रिवार मानाचा मुजरा! 🚩
स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणाऱ्या छत्रपतींचे विचार प्रत्येकाच्या जीवनात सदैव जागृत राहोत, हीच प्रार्थना.
जय शिवराय! ! 🚩🙏”
📚 आज गोलावली गाव व पिसावली हिंदी बालनिकेतन स्कूल जी.आर.सी. स्कूल जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे, शालेय गणवेश (युनिफॉर्म) तसेच गोड खाऊचे वाटप करण्याचा आनंद लाभला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात
📚 आज गोलावली गाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे, शालेय गणवेश (युनिफॉर्म) तसेच गोड खाऊचे वाटप करण्याचा आनंद लाभला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
#Golawali#ZPSchool#SchoolOpeningDay#एजुकेशन
📚 आज पिसवली गावातील माझ्या प्रभागातील हिंदी बालनिकेतन स्कूल व जी.आर.सी. स्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वह्यांचे व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
आपल्या प्रभागातील ८ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचाराचा प्रयत्न अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे.पीडितेला न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज संबंधित पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन पाठपुरावा केला.
मुलींची सुरक्षितता ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. #justice
आज दिनांक ७ जून २०२६ रोजी आडिवली येथील माझ्या काका ढाबा परिसरातील मुख्य शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.
रविवार हा सर्वसामान्यांसाठी सुट्टीचा दिवस असला तरी माझ्यासाठी तो जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा दिवस असतो.
आज दिनांक ०५ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांची आनंद आश्रम, ठाणे येथे सदिच्छा भेट घेतली.
Wishing you a Makar Sankranti filled with the hues of happiness, the sweetness of festivities, and the thrill of soaring kites. May this auspicious day bring prosperity and togetherness to your life. Happy Makar Sankranti! 🌞✨ #MakarSankranti#FestivalVibes#KiteFlying
महान विचारवंत, थोर देशभक्त आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
#SwamiVivekananda#NationalYouthDay
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला. त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता, माँसाहेब, जिजाऊ यांना मानाचा मुजरा !!!
राजमाता जिजाऊ यांच्या #जयंती निमित्त
मानाचा मुजरा 🙏🏻