#यूपीच्या नदीत एका दलित मुलीने अंघोळ केली. त्यामुळे नदीचे पावित्र्य भंग केल्याचे कारणास्तव, स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे गुंड मुलीवर अत्याचार करतात, आणि त्याचे व्हीडिओ तयार करून व्हायरल करतात. वा मोदीराज! वा योगीराज!
जाहिर निषेध...🏴🏴
@BJP4India
महिलांना ST प्रवासात 50% सवलत,
वयस्कर मंडळींना मोफत प्रवास चालुये ।
आधीच ST तोट्यात, डिझेल चे वाढते भाव, ST कर्मचाऱ्यांचे पगार करायला यांच्याकडे पैसा नाही अनियमित वेतन त्यातही कधी कधी 3/4 महिने वेतन जमा होत नाही
कुठल्या आर्थिक धोरणातून हे असले निर्णय घेतात?
Corruption is totally normalised in Indian society. It doesn’t enrage us anymore. Corrupt are welcomed by their fans through huge processions. Corrupt are reinstated and re-elected without protests or resistance. Soon corruption will become our way of life. Happy Holi 😃
उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत आघाडी केली, हिंदुत्व सोडलं म्हणून शिंदे गट बाहेर पडला
नागालँडमध्ये भाजपने राष्ट्रवादीची साथ स्वीकारली
मग शिंदे गट भाजपसोबतच्या सरकारमधून बाहेर पडणार का ?