🔹पीक विमा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून ३ दिवसांची मुदतवाढ
🔹आज संपत होती मुदत, आता ३ ऑगस्टपर्यंत विम्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार
🔹महाराष्ट्र शासनाच्या विनंतीला केंद्राची मंजुरी
@CMOMaharashtra@dhananjay_munde@abpmajhatv
🔹देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी कुक्कुटपालन एक.
🔹जवळपास २ लाख कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात ₹ ६००-७०० कोटींचा वाटा असणारे दादा गांगुर्डे सांगतायत या व्यवसायाचं भविष्य आणि यातील संधी
@abpmajhatv#poultry
https://t.co/OMrmfqaAwo
१ रुपयात पीक विम्यासाठी अर्ज भरताना शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी.
सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी.
३१ जुलैपर्यंत विमा भरुन घेण्याचं सरकार आणि शेतकऱ्यांसमोर आव्हान
@CMOMaharashtra@dhananjay_munde@AgriGoI@abpmajhatv
https://t.co/qV2Se0UrUH
शेती अभ्यासक्रम प्रवेशाचे नियम बदलणार,
विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असा प्रवेश प्रक्रियेचा अभियांत्रिकी पॅटर्न वापरण्याचा निर्णय
@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@abpmajhatv
https://t.co/dcn7Gez0sL
देशाच्या GDP मध्ये जोवर शेती क्षेत्राचा वाटा २० टक्के होत नाही तोवर भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होणार नाही - @nitin_gadkari@abpmajhatv
https://t.co/sMmt6LuXNI
एका गायीपासून सुरुवात; आज दुग्धव्यवसायाचा १५० गायींपर्यंत विस्तार
रोज १ हजार लिटर दूध उत्पादन, शेणापासूनही लाखोंची कमाई
पहिल्या लक्ष्मी गायीचा फोटो अजुनही देवघरात
लाखोंच्या बंगल्याला गोधन नाव आणि टेरेसवर गायीचा पुतळा आणि दुधाचं कॅन
अल्पभूधारक शेतकऱ्याची प्रेरणादायी कथा
नक्की पाहा
हत्ती शेतात येतात तेव्हा काय नुकसान होतं?
नुकसान भरपाई मिळते का? किती किचकट आहे प्रक्रिया?
वनविभागाकडून शेतकऱ्याच्या काय अपेक्षा आहेत?
पाहा सातबाराच्या बातम्यात
सकाळी ६:३० वाजता @abpmajhatv
हत्ती, शेती आणि नुकसान
#elephant#agriculture
काय आहे शेतकऱ्याच्या मनात?
उत्पादन खर्च जास्त, दर कमी, भेसळीचा भस्मासूर
दूध धंदा करायचा तरी कसा?
शेतकऱ्याच्या 'मन की बात'
पाहा सकाळी ६:३० वाजता
सातबाराच्या बातम्या @abpmajhatv#farmer#dairy#MILK