वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, निश्चयाची वज्रमूठ आणि कट्टर शिवसैनिकांची साथ असताना अस्मानीच्या सुल्तानीला महाराष्ट्र पुरून उरणारच, मातीत गाडणारच!
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद ⬇️
📍मातोश्री - #LIVE#UddhavThackeray#PressConferance#मातोश्री#MUMBAI
🟡 बुधवार - 0️⃣8️⃣ फेब्रुवारी 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ 🟡 https://t.co/WPCgI5wNGD
सन्माननीय हिंदुहृदयसम्��ाट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निम्मित
"रक्तदानाचे भव्य शिबीर"
रविवार : ५ फेब्रुवारी २०२३ रोजी, सकाळी ९.०० ते सायं ४.०० पर्यंत
स्थळ : सी.एस.सावंत सभागृह, गणेश चौक, डी.एन.नगर, अंधेरी पश्चिम मुंबई ४०० ०५३
#shivsena #yuvasena
शिवसेना शाखा क्रमांक 72 तर्फे ध्वजारोहनचा कार्यकर्म करण्यात आला त्यावेळी उपस्थित विधानसभा समन्वय सुनील जेन खाबिया साहेब उपविभाग प्रमुख शरद जाधव साहेब, उपविभाग संघटिका भावना मांगेला शाखाप्रमुख संजय जाधव साहेब, शाखा संघटिका लीना त्रिवेदी युवासेना युवाशाखा अधिकारी सिद्धेश सुर्वे
#हुकूमशाही चा विजय ! गोखले पुलाचे तोडकाम आज रात्रीपासून सुरु करण्यात येणार आहे. स्थानिक रहिवाश्यांना विचारात न घेता योग्य पर्यायी व्यवस्था न देता घेतलेल्या निर्णयामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता उपाययोजना नाहीत. #andherikar