गद्दारों को दिया जाने वाला यह संदेश क्या धमकी है? आप किसे डराना चाहते हैं? सुप्रीम कोर्ट को... अमित शाह को... देवेंद्र फडणवीस को... या फिर देशभर के गद्दारों को यह संदेश दिया है कि आप गद्दारी करो, आपका बाल भी बाँका नहीं होगा?
— मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
मोदीजी को Gen Z से मिलने का समय नहीं है। मोदीजी को संसद आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों से मिलने का समय है।
— मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
आरएसस सरकार चालवत असेल आणि आरएससचं सरकार ऐकत असेल, तर मोहनजींनी मुलांशी संवाद साधण्याआधी अमित शहांचा राजीनामा घेऊन बसायला हवं होतं.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
लोकशाहीबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतो की, तुम्ही ही लढाई सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
कोर्टात सुनावणी चालू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचे कारण काय? हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? ही गोष्ट गंभीर आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना तुम्हाला भेटायला वेळ नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना भेटून 'मी तुमच्या पाठीशी आहे' असं सांगताय?
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुक वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इंस्टाग्रामवर सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि देश पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे उत्तर मागतोय की, 'तरुणांवर हे अत्याचार का केलेत?' मात्र पंतप्रधानांची बोलण्याची तयारी नाही, गृहामंत्र्यांची हिंमत नाही!
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, हा धमकी वजा संदेश मोदींनी सुप्रीम कोर्टाला दिलाय, देवेंद्र फडणवीसांना दिलाय की प्रशासनाला दिलाय?
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
संपूर्ण जगात आपल्या देशातल्या Gen Z पिढीने सरकारला कसं गुडघ्यावर आणलं ह्याची चर्चा सुरू आहे, मात्र ह्या पिढीला आधार देण्याऐवजी अत्यंत निर्घृण अत्याचार करण्यात आले.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
देशाच्या राजकारणात सध्या 'मतलबी वारे' सुरू आहेत, जे विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाकडे वाहतात आणि त्यांना असं वाटतं विरोधी पक्ष थंड होणार, पण आम्ही काय थंड होणार नाही!
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
गेल्या ४ वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या बाबतीत प्रलंबित असलेल्या केसची सुनावणी सुरू झाली आहे. आमची साधी अपेक्षा अशी आहे की, संविधानानुसार निकाल दिला जावा आणि तो दिला जाईल; ह्याची मला खात्री आहे, न्यायालयाचा आम्हाला आदर आणि विश्वास आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद