माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक आंदोलनं अनुभवली; पण MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने माणुसकीचा एक वेगळाच अनुभव दिला.
विवेकानंद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहताना, प्रसिद्धीपासून दूर राहून गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांना पाणी पोहोचवणाऱ्या धनंजयने मात्र मन जिंकलं.
रामसेतू बांधताना खारीने दिलेल्या योगदानाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. धनंजयचं काम त्याचीच आठवण करून देतं. कोणत्याही अपेक्षेविना केलेली छोटीशी कृतीही मोठ्या संघर्षाला बळ देऊ शकते.
धनंजय, तुझं आणि तुझ्यासारख्या निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक! तुझ्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचा अभिमान वाटतो.
#pune #mpscprotest #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #mpsc
आज आश्विन शुद्ध पंचमी ( ललित पंचमी) या तिथीला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे प्रकट झाले.🙏🙏
या परम मंगल दिनाच्या आपल्याला शुभेच्छा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ🙏🙏
वरिष्ठ कांग्रेस नेता और पूर्व मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटिल जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है। वे महाराष्ट्र के एक समर्पित लोकप्रिय नेता और कर्तव्यनिष्ठ कांग्रेसी थे।
भारत जोड़ो न्याय यात्रा के दौरान धुले में उनकी सहभागिता का सौभाग्य मिला था। उनके साथ हुई गहरी और रोचक चर्चाएं बहुत याद आएंगी।
इस तकलीफ के समय में कुणाल पाटिल जी समेत उनके परिवार और प्रियजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। महाराष्ट्र और देश के प्रति उनकी सेवा भावना अविस्मरणीय रहेगी।
आभाळ कोसळले!!
आमचे वडील आदरणीय दाजीसाहेब आज आपणा सर्वांना सोडून गेले.🥺 सातत्याने ५ दशके येथील माती आणि माणसे समृध्द व्हावी म्हणून मांडलेला लोकसेवेचा झंझावात आज शांत झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याला आकार प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आदरणीय दाजीसाहेबांचे बोट धरून आयुष्य जगायला भेटले , यापेक्षा मोठे भाग्य दुसरे नाही. तुमच्या शिवाय कशी वाटचाल करायची हा विचार देखील करवत नाही. तुमचे विचार आणि कार्य या माध्यमातून तुम्ही आम्हा सर्वांच्या हृदयात अमर आहात.
शत शत नमन!!!
धिक्कार असो या मोदी सरकारचा...
देशाला सर्वाधिक महसूल आणि कर देणाऱ्या महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही भरीव तरतूद नाही. सत्तेत असलेल्या आपल्या मित्र पक्षांच्या राज्यांसाठी छप्पर फाड पॅकेज जाहीर केले, पण महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणात नाही. भाजप सरकारचे महाराष्ट्रविरोधी धोरण पुन्हा एकदा उघड झाले आहे. डबल इंजिन सरकारच्या राजवटीत केंद्र सरकार महाराष्ट्रावर मेहेरबान होईल, असे खोके सरकार छातीठोकपणे सांगत होते, परंतु त्याच्या अगदी विपरीत घडले आहे. कारण केंद्र सरकारला चांगलेच ठाऊक आहे की, महाराष्ट्राची त्यांनी कितीही उपेक्षा केली तरी, त्यावर जाब विचारायला राज्य सरकारकडे तेवढी मोठी जीभच नाही आणि धाडस सुद्धा नाही. महाराष्ट्राच्या पदरी निराशाच पडली आहे.
या महाराष्ट्रद्वेषी मोदी सरकारचा निषेध असो...
#Budget2024 #Budget2024 #BudgetSession #Budget #Maharashtra #Parliament
"विठूरायाच्या भेटीसाठी व्याकुळलेल्या भक्तास जणू भगवंताने घरी येऊन दर्शन द्यावे" असं सुख आज मी अनुभवतोय...!
ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो त्या आदरणीय पवार साहेबांचे आज निवासस्थानी स्वागत करताना जीवन धन्य झाल्याचा आनंद मिळाला. या चंद्राच्या सानिध्यात आजन्म "ध्रुवतारा" बनून राहण्याचे भाग्य मला मिळावे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@PawarSpeaks@NCPspeaks
नगर दक्षिणच्या मायबाप जनतेच्या अपेक्षांचं कर्तव्य पार पाडण्यासाठी, त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी व माझ्यावर जनतेने टाकलेल्या विश्वासाची परतफेड करण्यासाठी आज देशाच्या सर्वोच्च संसदेत जनसामान्यांचा सर्वसामान्य खासदार म्हणून प्रवेश केला!
#MP#NagarDakshin
प्रवास तोच, वळण नवे..!
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक मैलावरचा मोठा टप्पा आहे. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या विचाराची आणि समाजसेवेची शिदोरी सोबत घेऊन १८ व्या लोकसभेची सदस्य म्हणून पदार्पण केल्याचा बहुमान मला मिळाला ही माझ्यासाठी अतिशय गौरवपूर्ण बाब आहे.
संसद हे आपल्या लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला सर्वाधिकार देण्याच्या स्वप्नाचा मी एक घटक बनलेय यासाठी कृतज्ञ आहे. ज्या सभागृहाच्या कामकाजातून आजवर हा आपला देश घडत आला आहे, त्या संसदेचा एक भाग बनणे.. माझ्यासाठी याहून मोठा कोणताही सन्मान नाही. मी संविधान तसेच माझ्याआधी या संसदेचा भाग बनलेल्या त्या तमाम मान्यवरांच्या दूरदृष्टी आणि बलिदानाला नमन करते, ज्यांनी या राष्ट्राला आकार दिला आणि आपण जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र बनू याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
मी जनतेची सेवा करण्यास आणि लोकशाहीच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करण्यास व ते अबाधित ठेवण्यास सदैव तत्पर राहीन. ही संधी मिळणे हे माझे भाग्यच आहे. मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या मार्गावर चालण्याचे आणि लोकशाहीच्या सर्वोच्च आदर्शांचे पालन करण्याचे वचन देते.
#ParliamentSession #18thLoksabha
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरात आज प्रवेश करताना परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानासमोर नतमस्तक झालो हा मान मला अमरावती जिल्ह्याने दिला त्याबद्दल समस्त अमरावतीकर जनतेने मनःपूर्वक आभार. हा मान माझ्या एकट्याचा नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक सुजाण आणि संवेदनशील नागरिकाचा बहुमान आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा प्रतिनिधी म्हणून या लोकशाहीच्या मंदिरात लोकहिताचे निर्णय घेण्यामध्ये आणि कायदे करण्यामध्ये माझा सहभाग मी नक्की देईन. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नासाठी संसदेत मी प्राणपणाने बाजू मांडून लढण्याचा प्रयत्न करीन. अशी ग्वाही या निमित्ताने देतो.
BREAKING NEWS 📢
एडवोकेट नरेंद्र मिश्रा जी ने #EVM में गड़बड़ी पर सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की,
#EVM में सबसे बड़ी गड़बड़ी का सबूत ये है कि अकेले #उत्तरप्रदेश की 80 सीटों पर #EVM में डाली गयी वोटों और गिनी गयी वोटों के बीच 48 लाख वोट का अंतर हैं,
ऐसा ही अंतर दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश कई राज्यों में है।
मोदीजी चिंता ना करें, #EVM बिल्कुल जिंदा है और पार्लियामेंट का सेशन शुरू होने से पहले हम सुप्रीम कोर्ट से फैसला ले आएँगे!
#BanEVM_Save_India
#EVM_हटाओ_लोकतंत्र_बचाओ
बिग ब्रेकिंग 🚨⚡
राहुल गांधी ने अंबानी अडानी टेम्पो तंज को प्रचार विषय में बदल दिया है
उन्होंने हरियाणा के युवाओं के साथ टेंपो में यात्रा की, उनके साथ अग्निवीर और नौकरियों पर चर्चा की। बहुत बढ़िया 🔥
प्रशांत किशोर को इस बात से बहुत ईर्ष्या हो रही होगी कि कांग्रेस नैरेटिव बनाने के लिए अपने हिसाब से खेल रही है।
पूरा वीडियो जल्द ही
#electionresult #वर्तमान_पीएम_नरेंद्र_मोदी
वरुण गांधी एक बेहतरीन राजनेता ही नहीं बल्कि एक बेहतरीन इंसान भी हैं। इन्होंने एक राजनेता की हैसियत से उस पार्टी की सरकार से ही बेरोज़गारी और महंगाई को लेकर सवाल किए जिस पार्टी के यह ख़ुद सांसद हैं।
वरुण गांधी की पीलीभीत से टिकट कटने के बाद BJP उन्हें रायबरेली से लड़ाना चाहती थी, जब इस बारे में वरुण गांधी से BJP के एक वरिष्ठ नेता ने पूछा तो उन्होंने साफ यह कहते हुए मना कर दिया कि
चाहे कुछ भी हो जाये मैं अपनी बहन प्रियंका के खिलाफ चुनाव नहीं लडूंगा।
यह बात अब खुलकर क्रेडिबल सूत्रों से निकलकर आ रही है। यह देखकर सच में वरुण गांधी जी के लिए सम्मान बढ़ जाता है।
कोइंबतूर, तामिळनाडू येथील राहुल गांधींची आजची सभा, येथून नोएडा मीडियाने हिरो केलेले , तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई हे उभे आहेत. त्यांचे या जागेवर डिपॉजिट जप्त होणार... सेव्ह करून ठेवा...
गावभेट दौऱ्यात मायबाप जनतेसोबत संवाद साधताना आपल्या निष्ठेवरील विश्वास अधिक दृढ होतो. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपण निवडलेला संघर्षाचा मार्ग योग्य आहे याची खात्री होते. तसेच, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याचीही जाणीव होते.
#Parliament#India#NCP #AmolKolhe #Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi
हम से काफी लोगों ने कहा कि यह क्रांतिकारी मैनिफेस्टो है।
यह मैनिफेस्टो हिंदुस्तान की जनता के सुझावों से बना है। इसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देता हूं।
आप सभी से आग्रह है कि कांग्रेस के मैनिफेस्टो के बारे में हमें अपनी राय ई-मेल और मैसेज के माध्यम से भेजें।
धन्यवाद
जय हिंद 🇮🇳
: @RahulGandhi जी