राज्यात दुष्काळ असताना काय गरज आहे कुंभमेळ्याची ? रद्द करा तो कुंभमेळा आणि वाटा ते पैसे शेतकऱ्यांमध्ये.
पहिली गोष्ट, कुंभमेळा सरकार रद्द करू शकतं असं कोणी सांगीतलं तुम्हाला ? हजारो वर्षांपासून ठरलेल्या तिथीवर लाखो भाविक ठरलेल्या ठिकाणी एकत्र येतात.
सरकार फक्त गर्दीच नियोजन करतय.
सरकारने जरी म्हंटलं की आम्ही एक रूपया खर्च करणार नाही नियोजनावर तरी कोट्यावधी लोक हे देशाभरातून यायचे ते येणारच.
दुसरी गोष्ट मग "35000 कोटी रूपये खर्च करायची काय गरज आह ? वाटा तो पैसा."
असं बोलणाऱ्य लोकांची ऐवढी सुद्धा बौद्धिक कुवत नाही की एकदा जाणून घ्यावं की हे पैसे नेमके खर्च कसे केले जाणार आहेत.
एकूण बजेटचा 85% पैसा हा पर्मनेंट इंफ्रास्ट्रक्चरवर खर्च केला जातोय,
म्हणजे रस्ते,ब्रिजेस,फ्लायओवर,सॅनीटेशन सुविधा,पाईपलाईन आणि नविन ईमारती.
नाशिककरांना या सर्व सुविधा कुंभमेळ्या नंतर देखील वापरता येणार आहेत.
आणि जो टेमप्ररी सुविधांवर 15% खर्च केला जाणारे तो देखील गरजेचा आहे कारण लाखो लोक आल्यावर नाशिक मध्ये घाणीमूळे रोगराई पसरू नये,आलेल्या भाविकांमूळे स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये.
तीसरा मुद्दा हा की कुंभवेळ्यावर केलेला खर्च हा खर्च नसून गूंतवणूक आहे,
देशभरातून कोट्यावधी भाविक फक्त राज्यात येत नाहीत तर राज्यात पैसे खर्च करतात,
उत्तरप्रदेश ने कुंभमेळ्यावर 7500 कोटी खर्च केले होते आणि उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला 2 लाख कोटी रूपयांचा लाभ झाला होता हे ऑफीशल आकडे आहेत.
लिंक - https://t.co/0XgKIhYvbV
कुंभमेळ्यात चहाचे स्टॉल असणाऱ्यांनी सुद्धा दिवसाचा २ लाख प्रॉफीट कमवलाय,
माळा विकणाऱ्यांनी सुद्धा दहा दहा हजार कमावलेत दिवसात.
मिडियाच्या कवरेज यूटूब वर आहेत,जाऊन पहा.
उलट दुष्काळाच्या काळात किंवा दुष्काळानंतर लगेच कुंभमेळा ही चांगली रोजगाराची संधी आहे,
शेतकऱ्यांच्या मूलांनी तर माहिती घ्यायला सुरवात केली पाहिजे की कुंभमेळ्यात 20/25 दिवस कोणता व्यवसाय करता येईल.
कुंभमेळ्या मूळे उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक सप्लायर 2 वर्षांचा पैसा 1 महिन्यात कमवेल,
एकही वर्ग असा राहणार नाही ज्याने कमाई केली नसणार,
रिक्षावाले,टॅक्सीवाले,खाणावळ वाले,कपडे विकणारे,चपला विकणारे,हॉटेल वाले,पाण्याच्या बाटल्या विकणारे,पूजा सामग्री विकणारे,पेट्रोल पंप वाले,पालेभाज्या फळे विकणारे,गरॅजवाले,
म्हणजे कोणात्या वर्गाला लाभ नाही होणार फक्त हे सांगा.
महाराष्ट्रात सगळ्या मोठ्या गोष्टी फक्त मुंबई पुण्यात होत असतात,
उत्तरमहाराष्ट्राला ऐवढी चांगली आर्थिक संधी मिळत आहे तर काय त्रास आहे ?
दुष्काळ पडला म्हणून ईतर लोकांच्या पोटावर पाय मारून सरकारने पैसा वाटत बसावा का ?
होतीये ना कर्जमाफी,दिवाळी साठी ही पैसा मिळणारे,राशन आणि लाडकी बहिण ही चालू आहे,असंही नाही की पूर्णपणे वाऱ्यावर सोडून फक्त कुंभ वर पैसा खर्च केला जातोय.
बरं जर शेतकऱ्यांची ऐवढीच काळजी असेल तर सर्व शेतकरी पूत्रांनी गावोगावी असणारे दारू आणि गुटाख्याची दुकाने वर्षभर बंद पाडावी,
रोजच्या तलबीवर जेवढा पैसा वर्षभर खर्च होतो, त्याने ३/४ महिन्यांचा घराचा खर्च निघेल.
बरं दुष्काळ पडला म्हणून कोणत्या शेतकऱ्याने स्वताच्या घरचं लग्न पूढे ढकलून दिलं का ?
सोनं घहाण ठेवतील,जमिनी विकतील,कर्ज काढतील
पण लग्न कोणत्याच गावी थांबणार नाही.
गावभरचे भांडे,गाड्या,पलंग,झोके,कूलर वगैरा सगळंच मंडपात सजवून सगळ्या जगाला दाखवतील की बघा आमचा वट किती मोठा आहे.
मी काय म्हणतो,विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे कित्येक सहकारी कारखाने,दुधसंस्था आहेत,
द्यावा यंदा दुष्काळ आहे म्हणून जास्त भाव,
तिकडे मात्र सगळे गप्प बसतात.
फक्त
संघाचा स्वयंसेवक असूनही संतोष पंडित भाजप सरकारवर टीका करतो,तरीही तो संघाच्या पथसंचलनात सामील होतो,त्याची संघात कोणीही अडवणूक करत नाही,पण संतोष पंडित संघाचा स्वयंसेवक असल्याचे समजताच सगळे पुरोगामी संतोष पंडितशी संबंध तोडतात.
सहिष्णू कोण,संघ की पुरोगामी हे तुम्हीच ठरवा.
Oh dear @abhijeet_dipke, the truth sets everybody free. Even you. And here’s the truth: these US donors will drop you like a hot cake when you don’t succeed. And you won’t, because lawlessness never wins. Instead, take your U.S. education, talent, and use it for good. Sit down with the PM @narendramodi and be a positive voice to advance India. The truth of your courage to do what’s right lies in your next steps.
And the PM doesn’t need American support. He has 1.5 billion beautiful Indian citizens who support him and have for 25 years, 12 years as PM, three consecutive terms. And will again in 2029. That’s the truth.
🚨 बड़ी खबर!
पंजाब के चुनावों पर सवाल पूछे जाने पर सौरव दास ने जवाब दिया
रिपोर्टर: सुप्रीम कोर्ट ने पंजाब के 50 वार्डों के चुनाव अमान्य घोषित किए हैं। क्या आप पंजाब जाएंगे?
सौरव दास: आपका सवाल समझ लिया। हम सिर्फ CEC पर फोकस करेंगे।
आपको सल्यूट है @DelhiPolice –
इस बिगड़ैल लड़की द्वारा इतना उकसाने और बदतमीजी करने के बावजूद दोनों महिला पुलिसकर्मियों ने अपना धैर्य नहीं खोया।
सोचिए, अगर इस नाबालिग की हरकतों से तंग आकर किसी पुलिसकर्मी ने इसे डांट भी दिया होता, तो अब तक सोशल मीडिया पर नाबालिग के पक्ष में नैरेटिव सेट करके पुलिस के खिलाफ बवाल मचा दिया गया होता!
MPSC प्रकरणात राज ठाकरेंनी रोहित पवारांचं बिंग फोडलं.. रोहित पवार तोंड वाकडं करून निघून गेला..
रोहित पवार हा राजकीय नौटंकी करत आहे.. हे राज ठाकरेंनी मंचावर जाऊन उघड केलं आहे.
"तुम्ही ज्यासाठी भांडत आहात, ते आतापासून नाही 1950 पासून आहे. हे असं आंदोलन केल्याने काही होणार नाही, असं किती दिवस तुम्ही बसणार आहात? तुम्ही मुंबईला या यावर आपण सुप्रीम कोर्टात जाऊया"
राज ठाकरेना म्हणायचं आहे की, हे आंदोलन रोहित पवार स्वतःला प्रमोट करण्यासाठी करत आहे. 1 मे 1949 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आहे. MPSC च्या अध्यक्षाना असं आपण हटवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कायदेशीर लढाई लढावी लागेल, तुम्ही सुप्रीम कोर्टात हा विषय घेऊन गेला पाहिजे, तुम्ही मुंबईला या...