"विश्व आता गाढ झोपेतून उठले पाहिजे,धर्म,
जातीच्या तुरुंगातून सुटले पाहिजे"पहलगाम काश्मीर येथे धर्म विचारून निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मी विचारसरणी असलेल्या नीच प्रवृतीचा जाहीर निषेध,आज भाजपा,पिंपरीचिंचवड शहरजिल्ह्याच्या वतीने करण्यातआला.
काल आम्हीं दोघी आमच्या पारिवारिक,
सामाजिक तसेच राजकीय जबाबदारी व्यतिरिक्त फक्त आमच्या स्वतःसाठी एकत्रित थोडा वेळ घालवण्यासाठी भेटलो असता,एक निखळ/निःस्वार्थ मैत्री जी,राजकारणाच्या व्यासपीठावर होऊन,राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमच्या मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसलेली.
@kamleshbharwal
🫶🏻😍
काल दि.३१/०५/२०२४ रोजी दु.३वा.पिंपरी भाजपा पक्षकार्यालयामध्ये उपस्थित माझ्या सर्व भाजपापरिवारातील सहकारी पदाधिकारी बांधवांना,मावळ लोकसभानिवडणुकीसंबंधित घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये,आपला पक्ष आदेश व महायुती धर्म तेवढ्याच प्रामाणिकपणाने पाळण्यासंबंधीतची प्रमूख आढावाबैठक घेण्यात आली.
#karma , #कर्मा (सर्व काही इथेच ठेऊन जायचं आहे.)म्हणून,स्वतःच भरलेलं घर अजून भरण्यासाठी..,कोणीच कोणाचा हक्क मारू नका की,कोणी कोणाचे पाय ओढू नका.जो,तो आपापल्या परीने लढतो आहे संघर्ष करतो आहे.त्यांचं त्यांना ईमानदारी मिळू द्या..,
बघताबघता मला माझ्या क्षेत्रात संपवणारे आज स्वतःच संपले आहेत.ते कशातच बसना झालेत ना आडात ना पोहऱ्यात,सगळीकडून उचलबांगडी होत आहे.
#पिपंरी_विधानसभा#pimpri_vidhansabha
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वरा.
#कर्मा,#karma
😎👑👍🏻🙏🏻😄