UP Bhawan in Navi Mumbai was originally made for the stay of students and cancer patients coming from UP.
Under @myogiadityanath it has become a den of sleaze for UP politicians.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक निेयोजनच कोलमडून गेल्याने आणि वीजेच्या अतिरीक्त बिलाने हैराण सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल ते जून या तिमाहीचे २०० युनिटपर्यंतचे घरगुती वीज वापराचे बील माफ करावे
सरकारी दवाखान्यात १० लाखापर्यंतची कोणतीही शस्त्रक्रिया नि:शुल्क केली आहे. २० हजार लिटर पाणी मोफत दिले जात आहे. जे आम्ही पाच वर्षांत केले ते महाराष्ट्रात ७० वर्षांनंतरही होऊ शकत नाही, जे दिल्लीत जमलं ते महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न याप्रसंगी उपस्थित केला. -केजरीवाल
235-लातूर शहर या मतदारसंघामध्ये पुरुष मतदार संख्या – 1 लाख 2 हजार 051 , महिला मतदार संख्या- 91 हजार 037 व इतर मतदार संख्या-निरंक इतकी असून टक्केवारी 51.85
234-लातूर ग्रामीण या मतदारसंघामध्ये पुरुष मतदार संख्या – 1 लाख 1 हजार 378, महिला मतदार संख्या-89 हजार 019 व इतर मतदार संख्या-निरंक इतकी असून टक्केवारी 59.13 ,
237-उदगीर (अ.जा.) या मतदारसंघामध्ये पुरुष मतदार संख्या - 88 हजार 937, महिला मतदार संख्या- 80 हजार 392 व इतर मतदार संख्या-निरंक इतकी असून टक्केवारी 56.74
जिल्हयात निवडणूक कामात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी खबरदारी घेतली होती. त्यास जिल्हयातील सुजाण नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आपला सहभाग नोंदवून मतदान सुरळीतपणे शांततामय वातावरणात पार पाडण्यास उत्तम सहकार्य केले.
239-औसा या मतदारसंघामध्ये पुरुष मतदार संख्या - 88 हजार 363, महिला मतदार संख्या- 83 हजार 429 व इतर मतदार संख्या-निरंक इतकी असून टक्केवारी 60.61, इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हयात सर्वत्र मतदान सुरळित सुरु होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी केली असता जनसमुदायांनी टाळय़ा वाजवून त्याला होकार दिला.
दिल्लीच्या जनतेला जात प्रमाणपत्र, राशनकार्ड व अन्य सरकारी कामकाजासाठी कार्यालयात जावे लागत नाही तर एका फोनद्वारे घरी कर्मचारी व अधिकारी जाऊन ते काम पूर्ण करून देत असतात. महाराष्ट्रात हे का होत नाही, कारण सत्ताधाऱ्यांची नीती भ्रष्ट आहे. -केजरीवाल
#महाराष्ट्रात_केजरीवाल