या जमीन खरेदीदारात रोहन सुभाष देशमुख यांच्यासह, संभाजीराव शिंदे विद्यामंदिरचे कोठे व अनेक बडी धेण्डे असून सर्वपक्षीय भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंत्री खरोखर करणार की पुन्हा क्लीन चिट देणार?#भ्रष्टाचारीसुभाषदेशमुख#सोलापूरजुनीमिल : @AAPMaharashtra
सोलापुरातील बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी भाजपा मंत्री सुभाष देशमुख यांचा राजीनामा हवा व सुमारे ४०० ते ५०० कोटीच्या सार्वजनिक जमिनीच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी हवी! सोलपुरच्या जूनीमिलच्या जागेबाबत निर्णय, जमीन ट्रस्टचीच ! @AAPMaharashtra#भ्रष्टाचारीसुभाषदेशमुख#सोलापूरजुनीमिल
शिक्षण क्षेत्राची तरतूद प्रत्यक्षात ३.४८ टक्के वरून कमी करत ३.३७ टक्के केली आहे. अभूतपूर्व बेरोजगारीला कोणतेही उत्तर या बजेट मध्ये नाही. #Budget2019#education :@AAPMaharashtra
Meanwhile the longest bus strike in Mumbai continues to be ignored. This govt doesn't give a damn about labour, nor does the elitist media.
#BESTStrike
आज #जिजाऊ_जयंती निमित्ताने आम आदमी पार्टी महिला विंग ने भरोसा सेल, पुणे पोलीस आयुक्तालय व शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन मागण्यांचे निवेदन दिले व माहिती घेतली.
पुणे शहरात आम आदमी पार्टी तर्फे महिला सुरक्षा आणि मदतीसाठी एक टीम स्थापन करण्यात येणार आहे.
बेस्ट कामगारांच्या कुटुंबियांना वेठीस धरणाऱ्या शिवसेनेला याची किंमत चुकवावीच लागेल. उर्मट आणि मुजोरपणे या संपाची खिल्ली उडविणाऱ्या शिवसेना नेत्यांना मुंबईतील मराठी माणूस निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल. तूर्तास प्रत्येक मुंबईकर नागरिकाने बेस्ट कामगारांना पाठिंबा द्यावा
#BESTStrike
Massive fire at Aarey - SGNP for 3 hours now. It's a constant happening every year and Fire Department, Forest Department, Mumbai Police should investigate into it after immediately trying to curb the fire to control further loss
#SaveAareyForest