#AAPKiMahaRally
आम आदमी पार्टी दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणार्या केंद्रातील भाजप सरकारच्या "अध्यादेशा" चा निषेध करताना @AAPNashik चे
पदाधिकारी व कार्यकर्ते
@AAPMaharashtra
आप महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल ईटालिया (@Gopal_Italia) यांनी सभेला संबोधित केले. येणाऱ्या नजीकच्या काळात आम आदमी पक्ष राज्यात महत्त्वाच्या भूमिकेत असेल असा आशावाद व्यक्त केला.
लढेंगे! जितेंगे!!
🚩जय विठू माऊली🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शाहू महाराज🚩
#AAPSwarajyaYatraKolhapur
#स्वराज्य_यात्रा सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात दाखल!
स्वराज्य यात्रेचा ताफा जस जसा पुढे जात आहे तसेच वाढत आहे. स्वराज्य यात्रा राज्याच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू करेल.
जय विठू माऊली 🚩
#स्वराज्य_यात्रा तिसऱ्या दिवशीचा रथ आज मिरजेत धडकला. कलाकारांचे अनेक उपक्रम सादर करत अत्यंत उत्साहवर्धक जनसभा पर पडली. स्वराज्य यात्रा उत्तरोत्तर अधिकच वाढत आहे.
🚩जय विठू माऊली🚩
🚩जय शिवराय🚩🚩