माझ्याकडून ED ला 2 प्रश्न:
◾️ED ला काय लपवायचे आहे?
◾️ED ने किती स्टेटमेंट घेतले आहेत, किती CCTV रेकॉर्डेड आहेत आणि त्यापैकी किती ऑडिओ आहेत?
~ @AtishiAAP#EDdestroysAudio
७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !! 💐💐
१९५० मध्ये आजच्याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते आणि देश प्रजासत्ताक झाला होता.
#RepublicDay#RepublicDay2024#RepublicDayCelebration
७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !! 💐💐
१९५० मध्ये आजच्याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते आणि देश प्रजासत्ताक झाला होता.
#RepublicDay2024#RepublicDay
"मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा" प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार आणि जगप्रसिद्ध गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन...!
मोदीजी केंद्र सरकारच्या प्रभावाने मुंबई, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन जातात पण तिथे ते उद्योग टिकत नाहीत.
धाक दपट करून हिरे बाजार सुरतला शिफ्ट तर केला परंतु मुंबईच्या तुलनेत सुरतमध्ये अवघा २०% प्रतिसाद मिळत असल्याने हिरे व्यापारी परत मुंबईत परतत आहेत.
महाराष्ट्र विरोधी भाजपला राज्यातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून ॲड. प्रवीण बारंगे व श्री मसूद अहमद खान यांची अनुक्रमे अमरावती व अकोला महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. या निवडीबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!💐💐
‼️ शानदार ‼️
🔹 अरविंद केजरीवाल काम की राजनिती द्वारे रोज एक नवीन अध्याय लिहित आहेत! 🖋️
🔹 गोव्यातील आप आमदारांसोबत त्यांनी ऑन कॅमेरा त्यांच्या कामाची चर्चा केली! 🎥
🔹 संपूर्ण व्हिडिओ लिंक 👇🏻
https://t.co/hcrd56Befg
#KaamKiCharcha
आप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.
या दौऱ्यात पक्ष कामाचा आढावा घेण्यात येईल.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून वसई विरार, भिवंडी निजामपूर, ठाणे महानगर आणि पालघर जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!! 💐💐
देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची बनवायची आहे, पण ४ ट्रिलियन जर एकाच माणसाकडे असतील आणि १४० करोड लोकांकडे फक्त १ ट्रिलियन असतील तर अश्या विकासाचा अर्थ काय असेल?
~अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली
@ArvindKejriwal
भारतीय अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे पितामह, भौतिकशास्त्रज्ञ, ऑटोमिक रिसर्च सेंटरचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन...!