मोदींचा रडीचा डाव हाणून पाडू!
ईडी कडून अरविंद केजरीवाल यांना अटक करणे जमू शकले नाही म्हणून मोदीजी आता आपला पोपट CBI च्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा डाव आखत आहे.
अटकेचे कारण दुसरे तिसरे काही नसून केवळ आणि केवळ सशक्त INDIA आघाडी!
#ModiThreatensKejriwalWithCBI
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा
पेपर फुटी व शासकीय नोकरभरती घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी उद्या आम आदमी पक्षाच्या वतीने होत असलेल्या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे राज्यातील सर्व युवक युवतींना आवाहन!
"जुल्मी जब भी जुल्म करेगा सत्ता के हथीयारो से, चप्पाचप्पा गुंज उठेगा इंकलाबके नारोसे
घोटाळे_मोदी_सरकारचे
दिवस तिसरा!
भाजपमधील घराणेशाहीचे प्रॉडक्ट अमित शहा यांचे चिरंजीव व BCCI सचिव जय शहा यांच्या कंपनीने अवघ्या एका वर्षांत रु. ५०००० वरून रु. ८० कोटी म्हणजे तब्बल १६ हजार प्रतिशत नफा मिळवला.
या वॉरेन बफेट फॉर्मुल्याचे रहस्य भाजपने सर्व देशवासियांना सांगावे.
#घोटाळे_मोदी_सरकारचे
दिवस दुसरा!
गंगा नदी शुद्धीकरण मोहिमे अंतर्गत नमामी गंगे योजनेवर मोदी सरकार कडून ₹ १४ हजार कोटी खर्च परंतु नदीचा एक थेंब देखील अजून स्वच्छ झाला नाही. हा पैसा गेला कुठे?
आम आदमी पार्टी छत्रपती संभाजी नगर तर्फे मनपा शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन, CBSC पॅटर्नची शाळा सुरु करण्याबाबत मा. आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले.
विदर्भातील ११ जिल्ह्यांचा २००० किमीचा प्रवास करत संपन्न झालेल्या झाडू यात्रेतील अनुभवांवर चर्चा करण्यासाठी आज रात्री ट्विटर स्पेसचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व आप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!
@AAPMaharashtra@AAPNagpur@AAPForNagpur
@AAPMaharashtra#झाडू_यात्रा
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आज जनसभा घेऊन यात्रेचा समारोप करण्यात आला. गेल्या १० दिवसांत १० जिल्ह्यांत ५०+ तालुक्यांतील हजारो गावांत शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी, तरुण तरुणींशी संवाद साधला.