ऐतिहासिक क्षण!🚩
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील पहिल्या उपनगराध्यक्षा म्हणून सौ. शालिनीताई संजय सुखधान यांची निवड झाली आहे!
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील पहिल्या नगरसेविका असलेल्या सौ. शालिनीताई संजय सुखधान यांची (जिल्हा अहिल्यानगर) नेवासा नगरपंचायत उपनगराध्यक्षा पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
आप"च्या स्वच्छ, पारदर्शक आणि जनहिताच्या राजकारणाचा हा विजय आहे!
हा सामान्य कार्यकर्त्याच्या ताकदीचा गौरव!
नेवासा शहरात ‘केजरीवाल मॉडेल ऑफ गव्हर्नन्स’ म्हणजेच दर्जेदार सेवा, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख प्रशासन यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आप अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ आघाव व नेवासा तालुका अध्यक्ष ॲड सादिक शिलेदार आणि आप पदाधिकारी यांनी सौ शालिनीताई यांचे अभिनंदन केले.
आप महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची सुरुवात आहे! 🚩
@ArvindKejriwal@msisodia@SanjayAzadSln@SandeepPathak04@Prakashjarwal@rakhibirla
@AjitPhatake
@VijayKumbhar62@vdhokey1
#AAPMaharashtra
#HistoricMoment
#WomenInPolitics
#KejriwalModel
#कामाचं_राजकारण
AAP च्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती राखी बिर्ला यांचे पनवेलकरांना आवाहन:
"स्वच्छ, प्रामाणिक आणि कामाच्या राजकारणाला पनवेल मध्ये स्थापित करण्यासाठी AAP च्या उमेदवारांना 15 जानेवारी रोजी झाडू चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा "
- राखी बिर्ला, @rakhibirla
माजी उपाध्यक्षा दिल्ली विधानसभा
@Prakashjarwal
#एक_संधी_आपला
#एक_संधी_झाडूला
#माझे_मत_AAPला
भ्रष्टाचार आणि भाजप यांचा एकचं काळ केजरीवाल!
"भाजपाला जर कोणी त्यांच्या पीचवर हरवू शकते तरं ते अरविंद केजरीवाल हरवू शकतात. जर दिल्लीत पारदर्शक निवडणूक घेतली असती तरं आम आदमी पार्टी जिंकली असती.
पण भाजपने साम- दाम- दंड भेद वापरून AAP पेक्षा 1% मतं अधिक मिळवत लोकशाहीविरोधी मूल्यांचा वापर करून निवडणूक जिंकली."
- @anuragdhanda , आप नेते.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, द्वारे महाराष्ट्रतील ( मुंबई व्यतिरिक्त) इतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पार्टीच्या राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय कार्यालयातून आ/ब फॉर्म वितरणाची जबाबदारी खालील पदाधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहे.
"आम आदमी पार्टी महाराष्ट्र (मुंबई वगळून ) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी उमेदवारांसाठी A/B फॉर्म वितरण प्रक्रियेसाठी पुणे मध्यवर्ती कार्यालयातून खालील समिती जबाबदारी पार पडेल. याकामी विभाग संघटक, शहर / जिल्हा अध्यक्ष यांच्या समन्वयातून ही समिती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे, आम आदमी पार्टी, दिल्ली, केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार आणि देखरेखीखाली काम करत आहे.
सर्वानी या समितीच्या सहकार्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये जोरदार काम करावे.
लडेंगे, जीतेंगे!"
- @AjitPhatake , कार्यकारी अध्यक्ष ,
आम आदमी पार्टी महाराष्ट्र.
@AamAadmiParty@SandeepPathak04@AAPMaharashtra@Prakashjarwal@VijayKumbhar62@vdhokey1@I_SandipDesai@drabhijitmore
भाजपाई नेताओं को झूंठ बोलने में बड़ी महारत हासिल है‼️
कह रहे थे कि “हम सभी राज्य सरकारों के साथ मिलकर #DelhiPolution पर चर्चा कर रहे हैं!”
ज़ब मैंने खुला चैलेंज दिया कि बताओ आपकी केंद्र सरकार ने @BhagwantMann साहब के वायु प्रदूषण के प्रपोजल पर क्या ज़वाब दिया तो लगे बिलबिलाने‼️
बीजेपी ने अपने पालतू लोगों को यमुना साफ़ दिखाने पे लगाया है, पर किसी ने वीडियो बना के फ़िर इनकी नौटंकी को पकड़ लिया।
फ़ोटो के लिए यमुना का पानी पीने का नाटक किया, पर फ़ोटो खिच जाने के बाद गिरा दिया🤣
मां यमुना के नाम पर मोदी जी का फर्जीवाड़ा
PM मोदी के लिए फिल्टर्ड पानी से बनाया गया “स्पेशल घाट”
पूर्वांचल के लोगों को मल वाले पानी को स्वच्छ यमुना बता रही बीजेपी
@Saurabh_MLAgk#ModiExposedOnYamuna
बिहार चुनाव को देखते हुए प्रधानमंत्री मोदी के लिए बना दी नक़ली यमुना‼️
मुख्यमंत्री रेखा गुप्ता ने वज़ीराबाद ट्रीटमेंट प्लांट से फ़िल्टर पानी लाकर नक़ली यमुना बना दी। यमुना तो माँ है, माँ भी कभी नक़ली होती है?
प्रधानमंत्री मोदी को छींक ना आ जाए इसलिए नक़ली यमुना बना दी गई लेकिन गरीब पूर्वांचलियों के बच्चे मल वाला पानी पीकर मरते हैं तो मर जाएं, बस रेखा गुप्ता की मुख्यमंत्री की कुर्सी नहीं जानी चाहिए।
-@Saurabh_MLAgk
भाजपा सरकार से बड़ा फ्रॉड नहीं देखा
@sudhirchaudhary@gupta_rekha
ध्यान दीजिए - ये वही नक़ली यमुना है जिसकी पोल मैंने सुबह खोली थी
पहले “फ़िल्टर पानी वाली नक़ली यमुना” बनाई गई , फिर झूठा नैरेटिव TV चैनल पर चलेगा कि यमुना साफ़ हो गई , और कल प्रधानमंत्री यहाँ नक़ली यमुना में छठ मनायेंगे, और पूर्वांचली प्रदूषित यमुना में छठ मनायेंगे
#BJPExposedOnYamuna
#BJPExposedOnPollution
#pollution
😃😃😃😃😃 @sudhirchaudhary और @gupta_rekha जी, आप जिस पानी में हाथ डाल कर इसे साफ़ बता रहे हैं, वो पानी वज़ीराबाद वाटर ट्रीटमेंट प्लांट (WTP) का filtered पानी है ।
और ये यमुना नहीं नक़ली यमुना है ।
ग़ज़ब का फ़र्ज़ीवाडा करती है भाजपा