@nmccommissionerवंजारी नगर मध्ये जुन्या गटार लाईन पेक्षा दोन फूट उंचावर लाईन टाकली, वेळोवेळी अनेक तक्रारी दिल्यात पण कारवाही का होत नाही? आजही लाइन चोक आहे, जबाबदार कोण
@ngpnmc वंजारी नगर येथे काही वर्षांपूर्वी दोन फूट उंचावर नवीन लाइन टाकून भ्रष्ट्राचार करण्यात आला, गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार देऊन सुद्धा शिवर लाईन ठीक करण्यात येत नाही, आजही लाईन चौक आहे
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
अडानी से 2200 करोड़ की रिश्वत खाकर BJP ने देश के जनता को महंगी बिजली बेची। @ArvindKejriwal जी ने दिल्ली में फ्री बिजली, फ्री पानी, फ्री शिक्षा, फ्री इलाज , सस्ता डीजल और पेट्रोल दिया। @ArvindKejriwal जी की तारीफ़ सुनकर सदन में बौखलाए भाजपाई।
देश के बेहतरीन शिक्षकों में शामिल अवध ओझा जी का आज आम आदमी पार्टी में बहुत बहुत स्वागत है।
आम आदमी पार्टी दिल्ली और पंजाब में शिक्षा क्रांति लाई है, आपके आने से पूरे देश में शिक्षा के विकास की लड़ाई मज़बूत होगी।
...मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम !
हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या 'सो काॅल्ड' महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील... पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात.
'आमच्या गांवातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही आमचा उमेदवार जिंकूदेत... पण आमच्या गांवातनं त्याला कमी झालेले मतदान हा आमच्या खुद्दारीवर लागलेला कलंक आहे.. आमचे गांव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथ देणार नाही.' ही अस्वस्थता त्यांचं मन खाऊ लागली... शेवटी सगळ्या गांवानं ठरवलं की आपल्यापुरतं बॅलेट पेपरवर मतदान घेऊया. किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल.
मतदानाची तारीख पक्की झाली : तीन डिसेंबर.
...आणि काल अचानक पाच डिसेंबरपर्यन्त मारकडवाडीवर जमावबंदीचा आदेश लादला गेला आहे. मराठा मोर्चावर झालेला लाठीचार्जासारखं बातम्यात 'प्रशासन-प्रशासन' असं म्हणायचे आदेश आले असावेत. पण प्रशासनाला कुणाचे आदेश जातात हे पब्लिकला कळतं. तरीही ग्रामस्थांनी निर्धार केलाय, "लाठीचार्ज सहन करू, गोळ्या झेलू... पण मतदान होणारच" !
ही खरी छ. शिवरायांच्या आणि शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांची भुमी ! इतिहासातनं प्रेरणा घ्यायची असते ती अशी. अहो, औरंगजेब सुद्धा महाशक्ती होता. जगातल्या पाच महाबलाढ्य बादशहांपैकी एक. अफगाणिस्तानपासून आसामपर्यंन्त त्याची सत्ता होती. शिवरायांकडचे अनेक सरदार, सरंजामदार, वतनदार ईडीला घाबरुन पळाल्यागत औरंगजेबाला सामील झाले होते. महाराष्ट्राची माती त्याला विकायची सगळी तजवीज त्या गद्दारांनी केली होती... पण अशाच लढवय्या वृत्तीच्या मुठभर मावळ्यांना सोबत घेउन छ. शिवराय आणि शंभुराजे पितापुत्रांनी औरंग्याला तब्बल अठ्ठावीस वर्ष झुंजवलं होतं. शेवटी त्याची कबर या महाराष्ट्रात खणावी लागली !
मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली आहे. त्यांच्या उद्याच्या पिढ्या अभिमानानं सांगतील की लोकशाहीची हत्या होत असताना मारकडवाडी गांवानं आपलं इमान आणि सत्त्व जागं ठेवलं होतं.
जय शिवराय... जय भीम !
- किरण माने.
रामाचे भक्त म्हणवता. एका माणसानं संशय घेतला म्हणून रामानं सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली.
देशात सगळीकडेच लोक इव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत. महाराष्ट्रात मरकडवाडी सारखं गाव बॅलेटवर मतदान घेऊन दाखवत आहे. तुम्ही बॅलटला घाबरून तिथं जमावबंदी लावता?
विश्व को सत्य और अहिंसा का संदेश देने वाले राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व जय जवान, जय किसान नारे के उद्घोषक एवं पूर्व प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री जी की जयंती की शुभेच्छा!