एक भैय्या महाराष्ट्रात कमवायला येतो.
आणि यांची मुजोरी इतकी की मराठी माणसाला बोलतो की जितक्याचा तुझा फोन आहे तितका मला पगार आहे.
राज ठाकरे जरी आला तरी पण माझा काही उखडू शकत नाही
हा यांचा आपल्या महाराष्ट्रात मुजोरपणा
@mnsadhikrut@RajThackeray@SandeepDadarMNS@MeGajananKale
🚧🚗 Road Safety Alert during Heavy Rains🚗🚧
1. Avoid driving through waterlogged areas to prevent vehicle breakdowns.
2. Be cautious of slippery roads, drive slowly and maintain distance from other vehicles.
3. Follow traffic diversions and guidelines for smooth traffic flow.
#MumbaiRains #RoadSafety #BMCAlert
मुझे याद है, जब मैं छोटी थी, तब जीवन में थोड़ा अभाव तो था, फिर भी मैं बहुत खुश थी। मैं खुश थी क्योंकि मैंने कभी भी अपनी तुलना किसी और से नहीं की। परंतु इन दिनों सोशल मीडिया के गहरे प्रभाव के कारण हम अनजाने में ही तुलना के जाल में फंस जाते हैं।
आता औरंगाबाद (छ.संभाजीनगर) मध्ये सुद्धा ड्रग्ज रॅकेट सुरू असल्याचे समोर आले आहे.
शहरातील अतिश्रीमंत मुलं/मुली या प्रकारात अडकणार.
#Aurangabad#drugs#crime
७१ वर्षांपूर्वीची ऐतिहासिक दृश्य... महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने जगाच्या इतिहासात नाव कोरलं होतं... ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू पै. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथील १९५२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत फ्रीस्टाइल कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. अभिमानास्पद. #मराठीमाणूस
मराठी भाषा आणि संस्कृतीपुढे आज अनेक आव्हानं उभी आहेत, पण तरीही समाज माध्यमांत मायमराठीचा झेंडा मोठ्या दिमाखात फडकताना दिसतो. आपले मराठमोळे तरुण- तरुणी विविध समाज माध्यमांवर सक्रिय आहेत आणि त्यांतील अनेकांच्या क्रिएटिव्हिटीला तर अक्षरशः उधाण आलं आहे. विशेषत: इन्स्टाग्रामवर!
इन्स्टाग्राम रीलद्वारे नव्या दमाची तरुणाई स्वतःमधील सळसळता उत्साह, कल्पकता, कलात्मकता आणि आत्मविश्वास यांचं अगदी हटके दर्शन जगाला घडवत आहे. या 'रीलबाज' तरुणाईचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्यातील कलागुणांना गौरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेतला आहे. मनविसेच्या १७ व्या वर्धापनदिनी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी आपण 'महाराष्ट्र नवनिर्माण रीलबाज पुरस्कार' सोहळा आयोजित केला आहे. बाकी तपशील तुम्हाला दररोज मिळतीलच.