अख्या महाराष्ट्राची नजर पुसद नगरपरिषद निवडणुकीवर 🔥🔥
भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, घराणेशाही मुक्त राजकारण, जातीपातीच राजकारण न करता फक्त विकासाचे समाजकारण आणि चेहरा फक्त एक श्री. अनिल ठाकुर 🚩
जय श्रीराम 🙏
पुसदच्या राजकारणाला नवीन वळण, अनिल ठाकूर पुसद विकास मंच पॅनल द्वारे 15 ही वॉर्ड मध्ये निवडणूक लढवणार फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यांवर. जातीय राजकारणाला थारा न देता पुसदकर यंदा विकासाला मत देतील ह्याबद्दल काडीमात्रही शंका नाही. विजय ��पलाच 🔥🔥
पुसद विकास मंच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार. ऍड अनिल ठाकुर ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीचा जाहीरनामा, प्रेस नोट जाहीर केली. आता विकास��ला तोंड फुटणार, जातीय राजकारणाला कट्टी फक्त विकास विकास आणि विकास 🔥🔥
जय श्री राम⛳
#नगरपरिषदपुसदनिवडणुक२०२५
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🎇🎉
एकही नारा, एकही नाम "जय श्रीराम-जय श्रीराम" हो सभी का कल्याण!
अँड. अनिल ठाकुर
संस्थापक अध्यक्ष आखिल भारतीय हिंद सेना, पुसद.
These are the various questions for the upcoming MLA of pusad.
Voters are damn concerned about all these issues which have been ignored till the date.
#pusadelections2024#mlapusad
पोहरादेवी संस्थान च�� धर्मगुरू श्री. बाबुसिंगजी राठोड ह्यांची विधानपरिषदेत नियुक्ती , अभिनंदन 💐मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही धर्मगुरू हयांना आमदारकी मिळत आहे, महाराष्ट्रात धर्माचे राजकारण होतेय? महाराष्ट्र धार्मिक प्रगतीकडे वाटचाल करतोय? पुरोगामित्वाच काय?
व्यक्त व्हा 🙏🙏
निदान आता तरी प्रशासनाने पुसद शह��� अतिक्रमण मुक्त कराव. पुसद शहरात अतिक्रमण नाही तर सावकारांनी, प्रस्थापित लोकांनी सरकारी जागा अक्षरशः आवरून घेतल्या आहेत, प्रशासन ह्याचे सुनियोजन करेल का?
@InfoYavatmal
@yavatmalpolice
@maha_governor
@Adv_AnilThakur
शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे?
पुसद मधील आमदार काहीं करतील?
पुसदकर या वेळी अद्दल घडवतील हे मात्र नक्की 💪
पुसदमधे यंदा बदलाचे वा��े 🔥🔥
@Adv_AnilThakur
#भावीआमदार