Sampoornata Abhiyan Samman Samaroh in Gadchiroli!
Bhamragad bags the Copper Medal from @NITIAayog for achieving saturation in 3/6 indicators! 🏅
Award presented by Hon. Dr. Ashok Uike, Tribal Development Minister, to BDO Surendra Gongale.
Health & UMED teams also felicitated.
Priyanka Oksha from Mallampodur ( #Bhamragad, Gadchiroli) clinched 1st place in the 5000m race at the 23rd National Jr. U20 Athletics Championship in Prayagraj, finishing in 17:07.09 mins!
Congratulations Priyanka! 🎉👏
#Athletics#U20#Gadchiroli#MaharashtraPride
The school premises are once again filled with the cheerful chatter of children. Schools reopened on June 23, and various activities were organized in #Bhamragad to welcome the new students. The children were excited to receive new clothes, shoes, and books. 🎉🌱
#भामरागड मध्ये 20 जून रोजी #शाळा_शुभारंभ नियोजन सभा पार पडली.
गटशिक्षणाधिकारी वडलाकोंडा सरांनी गुणवत्ता, तंबाखूमुक्त शाळा, हिवताप जनजागृती आदी मुद्द्यांवर चर्चा केली.
POCSO कायदा व आकांक्षित तालुका उपक्रमांवर फेलो प्रथमेश यांनी मार्गदर्शन केले.
#AspirationalBlocksProgramme
#Bhamragad तालुक्यातील विविध शाळांमध्ये "एक पृथ्वी, एक आरोग्य" या संकल्पनेतून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला!
विद्यार्थ्यांनी योगाभ्यास, प्राणायाम आणि सामूहिक ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्याचा संदेश दिला.
#InternationalYogaDay#OneEarthOneHealth
#भामरागड च्या आशा स्वयंसेविका मीरा कुडियामी यांचा महाराष्ट्र दिनी मा. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गडचिरोली पोलीस मुख्यालयात गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यास सलाम!
#AspirationalBhamragad
'One Hour for Students' Initiative in #Bhamragad
SDPO Amar Mohite guided students at Bhagwantrao Ashram School under the #ABP. He discussed CSE, study strategies, and the impact of child marriage.
Encouraging students to plan early, emphasized #education as the key to success.
🩸 सिकलसेल तपासणी कॅम्प यशस्वी!
कालच्या शिबिरात 115 लाभार्थ्यांची तपासणी झाली, त्यात 8 गरोदर माता सहभागी होत्या. तसेच 52 ���िकलसेल पीडित रुग्णांचे रक्तनमुने घेवून त्यांना औषधोपचार देण्यात आले.
सिकलसेलमुक्त समाजासाठी एक पाऊल पुढे! 🚶♂️💉
#SickleCellAwareness #Bhamragad #ADP #ABP
Under the 'One Hour for Students' initiative, THO Dr. Manish Dhakate inspired Kasturba Gandhi Balika Vidyalaya students by sharing his journey and encouraging interest in health & science.
#OneHourForStudents#Education#Bharmagad
Inspiring #Bharmagad Students!
Under the #OneHourForStudents initiative, CO Abhijeet Sonawane shared his journey & guided students on civil exams and career paths. VP Officer Manohar Marathe spoke on NEP, career opportunities & stress management.
#Education#CareerGuidance
Empowering Bharmagad Students!
Under the #DaptarMuktAnandiShala initiative, officers are dedicating Saturday's 1hr to guide students. THO Dr Manish shared insights on healthcare careers & hygiene, while ABF Prathamesh introduced tech tools like Google Lens & scientific concepts.
दप्तर मुक्त आनंदी शाळा उपक्रमात भामरागडमधील अधिकाऱ्यांचा सहभाग!
विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर व कलागुणां��ाठी प्रेरित करण्यासाठी अधिकारी शनिवारचा वेळ देत आहेत. ध्यान, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व सुधारणा व चर्चांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण होत आहे. #Bhamragad
Promoting local craftsmanship at the closing ceremony in Bhamragad. Bamboo artisans from Koyanguda crafted beautiful, eco-friendly flowers for the event. Supporting traditional skills and boosting the local economy! #VocalForLocal#BambooCraft
Successful conclusion of 'Sampoornata Abhiyan' in Bhamragad. Frontline workers and local artists from 'Youth for Change Bhamragad' were honored for their exceptional contributions in health, education, and community awareness. #SampoornataAbhiyan#bhamragad
गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांचे पोषण चांगलं व्हावं याकरि���ा सप्टेंबर महिना 'राष्ट्रीय पोषण माह' म्हणून भामरागड तालुक्यात साजरा क���ला. यानिमित्त विविध ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून ग्रामस्थांना संपूर्ण आहार बाबत मार्गदर्शन केले. #PoshanMaah #Nutrition
गांधी जयंती निमित्त भामरागड तालुक्यात विविध ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'स्वच्छता हीच सेवा' मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायत लाहेरी येथे स्वच्छता मोहीम, स्वच्छता रॅली व स्वच्छ अंगण अशा उपक्रमांचे आयोजन केले होते. #GandhiJayanthi#Bhamragad#SwachhtaHiSewa2024
🎭पं स भामरागड तर्फे शाळा-महाविद्यालयांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृतीचा अनोखा उपक्रम!
स्वास्थ्य, शिक्षण व अंधश्रद्धांवर प्रबोधन करत "Youth For Change Bhamragad" टीमने सादर केले विविध पथनाट्य.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 🙌
#SampurnataAbhiyan#Aspirationalblock#Awareness
येचली येथे १९ जून रोजी 'मिशन पुना आकी' पार पाडले. यावेळी लाभार्थ्यांना मिळालेला लाभ
जन्म नोंद नसलेले दाखले- १६५
जन्म दाखले: २२
आधार: अपडेट - ८५, नवीन - ११
आरोग्य तपासणी - १०५
IPPB बॅंक अकाऊंट - २५
बॅंक ऑफ महाराष्ट्र अकाऊंट - २६
आभा कार्ड - १०
आयुष्यमान कार्ड - ९
#ABP#Bhamragad