अ.भा.वि.प बारामती आयोजित #राजमाता_जिजाऊं_जयंती व #स्वामी_विवेकानंद_जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली हजारोच्या संख्येने युवक व युवतीं उपस्थीत होत्या. पदयात्रेची सुरूवात टी.सी.कॉलेज ते व्हील कॉलिनी मार्गे भिगवन चौक,तीन हत्ती चौक ते म.ए.सो हायस्कूल बारामती येथे येऊन थांबली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती शहर आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त"युवा पदयात्रा"दिनांक 12 जानेवारी 2023 -वेळ सकाळी 10 वाजता स्थळ- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती..यायला लागतंय....
#ABVPBaramat#jayanti
सासवड जि.बारामती येथील वाघीरे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण समारंभास अभाविप प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. प्रसंगी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांस त्यांनी संबोधित केले.
सासवड जि.बारामती येथील वाघीरे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण समारंभास अभाविप प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. प्रसंगी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांस त्यांनी संबोधित केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती शाखेच्या वतीने बारामती शहराच्या कार्यालया शेजारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तालुका इंदापूर*
माऊलींची पदसेवा
चला वारीतल्या पांडुरंगाचे पुंडलिक होऊया...
*मोफत वैद्यकीय सेवा शिबिर..*
दि. 3 जुलै 2022
ठिकाण- श्री नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर च्या स्टँड च्या शेजारी.
संपर्क -8530623409, 7028114707
अभाविप व जिज्ञासा, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने आषाढी वारी निमित्त वैद्यकीय सेवा शिबीर काल बारामती शहरात आयोजित करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना वैद्यकीय सेवा देखील देण्यात आल्या. यावेळी अभाविप पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन
(१/२)
काल मुंबई येथे राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त @newsdanka घेऊन आलाय 'भारत भाग्य विधाता' ही विशेष मालिका. देशाच्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावणाऱ्या संस्था आणि संघटनांची तोंडओळख. शुभारंभाचे पाहिले पुष्प अभाविपपासून. @ABVPMumbai@BhatkhalkarA
https://t.co/Gexfe2eTgu
आज बारामती शहराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'मिशन साहसी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
आज बारामती शहरामध्ये जागतिक महिला दिनाच्या अवचित्य साधून मिशन साहसी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थिनींच्या खूप सुंदर सहभाग या कार्यक्रमात राहिला.
@mahaabvp@AbvpPaschimMaha
तमिळनाडूमधील बळजबरी धर्मांतरणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच तमिळनाडू येथे अभाविप राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज माळगी नगर, नागपूर येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. १/२
#JusticeForLavanya