सांगली विधानसभेचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अधिसभा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच अभाविप चे विविध उपक्रम, सदस्यता अभियानाची माहिती सांगितली, वेगवेगळ्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली.
अ.भा.वि.प. सांगली विभाग
" शिवमल्हार यात्रा "
दि.१९-१०-२०२४ रोजी
श्री शिवतीर्थ तासगांव येथे पूजेच्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच "छत्रपती शिवाजी महाराजांचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे हिंदूत्व" या विषयाची मांडणी केली.
#ShivMalharYatra#ABVPSangli
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
" शिवमल्हार यात्रा "
दि.१८-१०-२०२४ रोजी
जत तालुक्यातील बीळूर ग्रामस्थांनी रथाचे पूजन व स्वागत केले. तसेच प्रमोद गेज्जी यांनी ग्रामस्थांना शिवमल्हार यात्रेबाबत माहिती सांगितली.
#ShivMalharYatra#ABVPSangli
अ. भा.वि.प., सांगली विभाग
" शिवमल्हार यात्रा "
दि.१८-१०-२०२४ रोजी
डॉ राजेंद्र आरळी शैक्षणिक संकुल,जत येथे प्राचार्यांच्या हस्ते रथाचे स्वागत झाले. ओमकार मगदूम यांनी "छत्रपती शिवराय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य" या विषयाची मांडणी केल.
#ShivMalharYatra#ABVPSangli
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
" शिवमल्हार यात्रा "
दि.१७-१०-२०२४ रोजी
आटपाडी नगरपरिषद येथे नागरिकांनी रथाचे पूजन व स्वागत केले. तसेच सांगली विभाग संयोजक शिवतेज शेटे यांनी तेथील नागरीकांना शिवमल्हार यात्रेचे महत्त्व सांगितले.
#ShivMalharYatra#ABVPSangli
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
" शिवमल्हार यात्रा "
दि.१६-१०-२०२४ रोजी
शिवमल्हार यात्रा ही लक्ष्मणराव किर्लोस्कर कला , वाणिज्य , विज्ञान महाविद्यालय,पलूस येथे आली. यावेळी प्राचार्य डॉ आर.एस. साळुंखे यांच्या हस्ते रथाचे स्वागत झाले.
#ShivMalharYatra#ABVPSangli
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ९ - " शिवमल्हार यात्रा "
सांगली जिल्ह्यातील बाळू मामा मंदिर, आष्टा येथे रथाच्या स्वागता बरोबरच शिवतेज शेटे यांना श्रीफळ देऊन सन्मानित केले तसेच त्यांनी नागरिकांना शिवमल्हार यात्रेची माहिती सांगितली.
#ShivMalharYatra#ABVPSangli
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ९ - " शिवमल्हार यात्रा "
आमणापुर ग्रामस्थांकडून जल्लोषात रथाचे स्वागत करण्यात केले. तसेच तेथील नागरिकांना त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवतेज शेटे यांनी शिवमल्हार यात्रेबाबत माहिती दिली.
#ShivMalharYatra#ABVPSangli
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक प्राप्त करून देणारे, चंदू चॅम्पियन हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे असे माजी सैनिक,पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री मुरलीकांत पेटकर यांची अभाविप सांगलीच्या कार्यकर्त्यांनी काल दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी सदिच्छा भेट घेतली..!
@ABVPVoice
अभाविप सांगली शाखेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याणचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृह सांगली येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे व त्यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
#ABVP#sangli #lokshahirannabhausathe
सर्व विद्यार्थ्यांना " राष्ट्रीय विध्यार्थी दिवस" व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद "स्थापना दिवस " च्या हार्दिक शुभेच्छा.#abvpsangli#ABVP76thFoundationday
अभाविप सांगली जिल्हा आयोजित स्वानुभूती शिबिराचे उद्घाटन गुड्डापूर, जत येथे झाले. यावेळी उद्घाटक म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री- अनिल ठोंबरे, महानगर मंत्री - सूरज मालगावे, महानगर सहमंत्री - वैष्णवी मुनसे व शिबिर प्रमुख अथर्व शिंदे मंचावर उपस्थित होते.
#abvpsangli
आज दिनांक 21 मे 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या स्वानुभूती सुट्टी शिबिराचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी प्रदर्शनी उद्घाटन करून शिबिराची सुरुवात केली. #abvpswanubhuti#abvpsangli
स्वानुभुती शिबिर २०२४ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणारे सुट्टी शिबिर २०,२१ व २२ मे २०२४ रोजी भीमा रिसॉर्ट गुड्डापूर, जत. येथे आयोजित केले आहे.
रजिस्ट्रेशन लिंकhttps://t.co/MrPJ9R4NNH टीप- registration compulsory
#ABVPswanubhuti
स्वानुभुती शिबिर २०२४
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणारे सुट्टी शिबिर २०,२१ व २२ मे २०२४ रोजी भीमा रिसॉर्ट गुड्डापूर, जत. येथे आयोजित केले आहे.
रजिस्ट्रेशन लिंकhttps://t.co/F5oojbkz0I
टीप- registration compulsory
#ABVPswanubhuti