चार दशकांपासून डिपेक्स हा असा प्लॅटफॉर्म आहे की, जो आपल्या तरुणाईला त्यांच्यात असलेली ज्ञान, कौशल्य आणि नावीन्यता एकत्रितपणे मांडण्याची संधी देतो..!
- मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
#dipex#dipex2025#34th_dipex#abvp#abvpvoice#abvpmaharastra #abvppaschimmaha #abvppune
Congratulations to "Bhartiya Cricket Team" for reaching the ICC Champions Trophy final! Wishing them all the best for the big game. Keep making us proud! 🇮🇳 #ChampionsTrophy
Divisional DIPEX - 2025 Idea Presentation Round Sangli Division
We are thrilled to announce the resounding success of the DIPEX-2025 Sangli Divisional Idea Presentation Round, organized by ABVP (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) in collaboration with Srijan & Government...
काही महाविद्यालयांमध्ये विदयार्थ्यांना ग्रंथालय व अभ्यासिका हे परीक्षा कालावधीतच उपलब्ध होतात. अशा हंगामी अभ्यासिका थांबवून, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश विदयापीठाने महाविद्यालयांना दयावेत. #SPPUAgainstStudents
शैक्षणिक प्रवेशासाठी असलेल्या महाविद्यालयाचे माहिती पत्रक डिजिटली व हार्डकॉपी स्वरूपात मिळावे व त्यांचे शुल्क २० पेक्षा जास्त असणे बेकायदेशीर आहे, अनेक महाविद्यालय यापेक्षा अधिकचे शुल्क घेत असल्याचे आढळून आले आहे.
महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून विविध देणगी किंवा दंडाच्या नावाखाली पैसे घेण्यास बंदी असावी. तसे आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करावी. #SPPUAgainstStudents
SPPU seems to think government decisions are just suggestions, not rules! Despite the July 19, 2024 order for 100% free education for girls in professional courses, many colleges under SPPU have failed to implement it. Strict action is needed, and the university must issue a ..
सर्व महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यापीठाने या विषयात नव्याने परिपत्रक जारी करून या योजने संदर्भातील तपशील अधिक स्पष्ट करण्यात यावा. #SPPUAgainstStudents
SPPU अंतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त व अस्वायत्त महाविद्यालयांमध्ये 19 जुलै 2024 महाराष्ट्र शासन निर्णयानुसार व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याच्या शासन निर्णयाची अनेक महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यात आलेली नाही अशा ..
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ९ - " शिवमल्हार यात्रा "
अण्णा साहेब डागे पब्लिक स्कूल येथे रथाचे स्वागत. यावेळी आदिनाथ मोरे यांनी विद्यार्थाना पत्रके वाटून अभाविप बाबत माहिती सांगितली.
#ShivMalharYatra#ABVPKarad
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ९ - " शिवमल्हार यात्रा "
लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,ईश्वरपूर. येथे स्वागत व मंचीय कार्यक्रम झाला. यावेळी "आजचा विद्यार्थी आजचा नागरिक" याबाबत माहिती सांगितली.
#ShivMalharYatra#ABVPKarad
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ९ - " शिवमल्हार यात्रा "
नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पेठ नाका येथे स्वागत व मंचीय कार्यक्रम झाला. यावेळी ओमकार कारंडे यांनी "छत्रपती शिवराय व अहिल्यादेवींचे कार्य" याबाबत माहिती सांगितली .
#ShivMalharYatra#ABVPKarad
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ९ - " शिवमल्हार यात्रा "
न्यू इंग्लिश स्कूल अँण्ड ज्यूनियर कॉलेज, शिराळा येथे स्वागत व मंचीय कार्यक्रम झाला. यावेळी "छत्रपती शिवराय व अहिल्यादेवींचे कार्य" याबाबत माहिती सांगितली.
#ShivMalharYatra#ABVPKarad
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ८ - " शिवमल्हार यात्रा "
जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,वाठार यांनी रथावर फुले उधळून स्वागत केले. यावेळी निखिल चव्हाण यांनी "छत्रपती शिवराय व अहिल्यादेवींचे कार्य" याबाबत माहिती सांगितली.
#ShivMalharYatra#ABVPKarad
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली विभाग
दिवस ८ - " शिवमल्हार यात्रा "
कराड जिल्ह्यातील मलकापूर येथे सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थाचालक डॉ अतुल दादा भोसले यांच्या हस्ते व ढोलताश्यांचा गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत केले, यावेळी नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.