@TawdeRitu@mybmc@mybmcInfra वॉर्ड ४० सेक्टर सी २ गोरेगाव पूर्व दिंडोशी बीएमसी कॉलनी संतोष नगर नागोरी हॉटेल येथे गेल्या ६ वर्षे पासुन गटार गल्लीचा प्रश्न सोडवा नाही लादी तुटायला आहे गटर चा बाहेर जातो नगसेवक ला तक्रार केला होत पण लक्ष देयला तयार नाही तर जबाबदार कोण आहे
@mybmc@mybmcWardPS@TawdeRitu
वॉर्ड 40.41 गोरेगाव मालाड दिंडोशी पूर्व सेक्टर ए हनुमान नगर रस्ता येथे नागरीकाच्या घान कचरा तक्रार आहे की घरी कचरा कोण येता नाही सार्वजनिक राहिवासी रस्तावर कचरा तकायला शुरुआत केला बीएमसी व प्रशासन ला विनंती आहे कचरा पेटीची व्यवस्था करवी कृपया 🙏🙏
@mybmc@mybmcWardPS@TawdeRitu वॉर्ड ४०.४१ गोरेगाव मालाड दिंडोशी पूर्व हनुमान नगर येथे रस्ते लागून नाला आहे तेता घान कचरा टाकत दुकानदार व नागरिक समस्या तक्रार बाबत जबाबदार कोण आहे नगरसेवक का नागरिक महत्त्वाचे प्रश्न आहे बीएमसीला विभाग ता २ नगरसेवक आहे कॉल उचल्याला तयार नाय ??
@mybmc@mybmcWardPS@TawdeRitu
९ ऑक्टो २०२६ परिसरातील सार्वजनिक घान कचरा तक्रार गोरेगाव मालाड पूर्व दिंडोशी हनुमान नगर आझाद सोसायटी गोकुळधाम कॉलनी जवळ ४ रस्ता येथे नाले मधे खुप मोटा प्रमाने कचरेच्या ढगला पडलले आहे तसचे स्थानिक नागरिक व दुकानदार व हॉटेल वाले नाले ता घन कचरा टकता
@mybmc@mybmcInfra@TawdeRitu ४ ऑक्टोबर २०२६ सी विंग धनलक्ष्मी अपार्टमेंट 1 अंधेरी घाटकोपर लिंक रोड परेश वाडी असल्फा मुंबई ७२ येथे परिसरातील सार्वजनिक तक्रार रस्त्यावरील मॅनहोलची समस्या गंभीर प्रति स्थिती आहे तसचे देखिल नागरिक व वाहन चलकाना याने जाने मधे खुप मोटा त्रास होता आह
@TawdeRitu@mybmc ३ ऑक्टो २०२६ गोरेगाव पूर्व दिंडोशी हनुमान नगर आरे भास्कर रोड ४ जवळ रस्त्याच्या येथे खराब स्थितीबद्दल स्थानिक नागरिकांची तक्रार सखा रोड बनातो आणि तसचे डाबर कडी टाकून चालू काम करत आहे एरिया बीएमसी व प्रशासन ने चांगला माल मटेरियल चा वापर करा लक्ष देउन काम करा
@Tawderitu@mybmc २० सप्टेंबर २०२६ गोरेगाव पूर्व दिंडोशी गोकुळधाम फ्लिमसिटी वागेश्वरी मंदिर रतनगिरी हॉटेल रोड येथे मध्य रात्री १२.४० ला दोन जगह वर पाणी पाईपलाईन लिकेज झाला आहे आणि तसचे देखिल लाख लिटर पाणी वाया जातो रस्ता वर असा अनेक ठिकाणी नागरीकाना पाणी ची समस्या होत आहे ????
@nitin_gadkari@TawdeRitu@mybmc@RoadsOfMumbai २० सप्टेंबर २०२६ क्षेत्रीय अपघात प्रकरणाची तक्रार गोरेगाव मालाड पूर्व दिंडोशी रतनगिरी हॉटेल नागोमामा कंपाउंड खडकपाडा सामना परिवार येथे रोड वर डिलिव्हरी बॉय चा भारी डंपर ने अॅक्सीडेट ने मृत्यू झाला आहे तर तयला जबाबदार कोण आहे ??
@mybmc@mybmcInfra@TawdeRitu १५ सप्टेंबर २०२६ कुर्ला अंधेरी रोड साकीनाका येथे धोकादायक मनहोल उघडा आहे वाहन चलकाना त्रास होता आहे बृहन्मुंबई महानगरपालिका लक्ष देयवा समस्या वर कार्य करावा कृपया
@mybmc@mybmcInfra वॉर्ड ४० गोरेगाव पूर्व दिंडोशी [सेक्टर सी] बीएमसी कॉलनी संतोष नगर मुनिसीपल कॉलनी येथे बाजूचा फूटपर्थ साईट रस्ता खराब आहे नागरीकानाचा आहे तक्रार नगरसेवक व बीएमसी प्रशासन लक्ष देवा कृपया समस्या वर खराबदारी गेउवा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन ???