साहित्य कला मंच आयोजित 'भव्य राष्ट्रीय कवी संमेलन’ कार्यक्रमाला आझाद मैदान, मुंबई येथे उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थित कवींशी संवाद साधला.
काव्य आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासोबतच समाजात सकारात्मक विचार रुजवणारे असे उपक्रम कौतुकास्पद आहेत. या सुंदर उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल साहित्य कला मंचचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#राष्ट्रीयकवीसंमेलन #AzadMaidan #Mumbai #Maharashtra #MPLodha
आज EkStep फाऊंडेशन आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले. EkStep फाऊंडेशसह झालेल्या कराराच्या माध्यमातून त्यांनी ‘ब्लू डॉट’ उपक्रमांतर्गत विकसित केलेली ऑनलाइन शोध प्रणाली प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रोजगाराच्या शोधात असलेले युवक आणि कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेल्या कंपन्या व उद्योजकांना एकाच व्यासपीठावर जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. आज या ऑनलाइन शोध प्रणालीचे सादरीकरण देखील झाले.
तसेच, NSDC सोबत झालेल्या दुसऱ्या सामंजस्य करारामुळे राज्यातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, कौशल्य विकास उपक्रमांसाठी आउटकम फंडिंगच्या माध्यमातून निधीही उपलब्ध होणार आहे.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनीजी व अपर मुख्य सचिव श्रीमती मनीष वर्माजी, NSDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुण कुमार पिल्लईजी व स्टेट ऑफिसर श्री. आकाश पाटीलजी उपस्थित होते.
@NSDCIndia
#EkStepFoundation #NSDC #SkillDevelopment #YouthEmployment #EmploymentOpportunities
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, तसेच भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि स्वदेशी जागरण मंच यांसारख्या संस्थांचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रहित, स्वदेशी विचार आणि श्रमिकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #राष्ट्रसेवा #RSS
We are exploring a pet training facility in Mumbai to provide skill-based training and create employment opportunities for youth in this emerging sector.
I invite pet parents, professionals, trainers and citizens to share their suggestions on the proposed courses and facilities through the link below.
Share your suggestions here:
https://t.co/oPge16KAC5
#PetParents #PetLover #SkillDevelopment #Training #MPLodha
Attended the ‘We Women Want Conclave and Shakti Awards’, held as part of the Mumbai Podium organised by NewsX, where I was invited as a speaker for a special discussion on ‘Maharashtra’s Growth Vision’.
During the discussion, I shared my views on the state's development, women's empowerment and the growing employment and entrepreneurship opportunities for youth.
I also highlighted the importance of skill development in preparing young people for emerging industries, creating new career opportunities, and increasing women's participation across sectors.
Our focus is on connecting skills with employment and entrepreneurship to build a skilled, empowered and self-reliant Maharashtra.
@Wewomenwantoffc
#WomenEmpowerment #SkillDevelopment #YouthEmpowerment #EmploymentGeneration #MPLodha
Engaging in a fruitful discussion on the future of India's Yuva, Skills and Innovation at We Women Want Conclave and Shakti Awards.
@Wewomenwantoffc#Mumbai#Maharashtra#Skills#MPLodha
https://t.co/WiNBeYqr2w
भारतीय सिनेमा को अपनी अद्भुत प्रतिभा, दमदार अभिनय और बेमिसाल व्यक्तित्व से नई ऊँचाइयाँ प्रदान करने वाले महानायक श्री अमिताभ बच्चन जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ!
@SrBachchan
भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. अमित साटमजी यांच्या मातोश्री श्रीमती शीतल साटमजी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण प्रसंगी साटम कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना मिळो, ही प्रार्थना.
ॐ शांती!
भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. अमित साटमजी यांची सांत्वनपर भेट घेतली.
दिवंगत श्रीमती शीतल साटमजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना.
@AmeetSatam#भावपूर्णश्रद्धांजली#ॐशांती#MPLodha
पर्युषण पर्व के पावन अवसर पर मुंबई में आयोजित भव्य अहिंसा रथयात्रा में सम्मिलित हुआ।
भगवान महावीर के अहिंसा, सत्य और करुणा के संदेश को जन-जन तक पहुँचाने वाली यह भव्य रथयात्रा समाज में शांति, सद्भाव और भाईचारे की भावना को और सुदृढ़ करे, यही मंगलकामना।
#ParyushanParv#RathYatra #MPLodha