महाराष्ट्र विधानमंडळातील २२ सदस्यांच्या जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.)च्या अभ्यास दौऱ्यास सुरुवात.
शिष्टमंडळाने आज फ्रँकफर्ट(जर्मनी)तील भारतीय वाणिज्य दुतावासास भेट दिली.
आंतरराष्ट्रीय मराठी मंडळाच्या माध्यमातून भारत-जर्मनीसंबंध दृढ होत आहेत - विधानपरिषद उपसभापती @neelamgorhe
@maha_governor तुम्ही निवेदन द्या किंवा माफीनामा.महाराष्ट्राच्या प्रामाणिक कष्टकरी माणसाची थट्टामस्करी करून तुम्ही त्याला दुखावलंत हे नक्की.लवकरात लवकर एखाद्या नवीन राज्यामध्ये राज्यपाल म्हणून काम करण्याची परमेश्वराने आपल्याला संधी द्यावी अशी समस्त महाराष्ट्राच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो
Special thanks to @incredibleindia and @CGIFrankfurt for inviting me as an adventure and wildlife expert and promote India in front of German tour operators at Radio Frankfurt office . Feel free to reach out to me on [email protected]
@maha_governor माननीय राज्यपालसाहेब .
अत्यंत अल्पावधीमध्ये मराठी भाषा आपण शिकलात ह्याबद्दल आपलं अभिनंदन.आपल्याबद्दलचा आमचा आदर त्यामुळं द्विगुणित झाला झाला आहे .मराठी भाषा शिकून झाल्यामुळे आपण आता इतर दुसऱ्या कोणत्याही राज्यात तिथल्या भाषेचा अभ्यास करायला जावे अशी नम्र विनंती.
Join @eoiberlin for an interesting online discussion with policy makers and eminent Institutes from 🇮🇳 & 🇩🇪 on “International Cooperation in Higher Education and Technical Education between India and Germany”.
Register: https://t.co/AJDw57XPH6
Details 👇
Here latest election projections (ZDF & ARD) from early this morning on outcome of German Federal elections. Counting not yet over, no official results yet, but tendencies visible…
#Culture The German Consulate #Mumbai is happy to lend support to the 'Green, Clean & Smart Museum' initiative of Raja Dinkar Kelkar Museum in #Pune.
In Pics: Dirctor Dr. Ranade signs the agreement between the Museum and the Consulate.