आज मंगळवार
तिथी:- श्रावण शुक्ल पक्ष १३
दिनांक : २५ / ०८ / २०२६
आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन
🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वांनी दर्शनाचा लाभ द्यावा...
#तुळजाभवानी #अंबाबाई #tuljapur #आई