@atullondhe अंधश्रद्धेला अंधश्रद्धा म्हणणं आणि उठ सुठ कोणत्यातरी एका धर्माला अंधश्रद्धा म्हणणं यात फरक असतो आणि राहिली गोष्ट खरात च्या टेबल वर गेलेल्या बायकांचीतर तो त्यांच्या अज्ञानाचा प्रश्न आहे कोणता तरी वेडझवा उठून मी देव आहे म्हणत असेल तर त्याच किती ऐकावं ही अक्कल स्वतः ला असायला हवी