असं वाटतंय, मोदींनी फडणवीसांना आदेश दिला आहे की, महाराष्ट्रात सगळे पेपर फोडल्याशिवाय
आता थांबायचं नाय
NEET, TET, MPSC पेपरफुटीनंतर
आता MH-CET परीक्षेतही घोटाळा!
#Students#Exam#PaperLeak
मराठी माध्यमातून शिक्षण झाले आहे ,अशांसाठी मेडिकल,एमबीए,ईंजिनिअरींगच्या १०% जागा आरक्षित कराव्यात.भाषा समृध्द करणेसाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन ऊभे राहिले पाहिजे.विज्ञान,तंत्रशिक्षण,कायदा,व्यवस्थापन,कृषी मराठीडिक्शनरी साठी अनुदान द्यावे.#CMOmaharashtra
@amolmitkari22 अमोल मिटकरी साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकरच बरे व्हा आणि महाराष्ट्रात दलित अत्याचार आणि ओबीसींच्या प्रश्नावर बोला पुरोगामित्व सत्तेत आल्यावर देखील अबाधित राहिला पाहिजे..take care and best of luck 👍
@AMVSmaharashtra@Pankajamunde मग महाराष्ट्राचा युवकांचे होणारी एल्गार कोणी रोखू शकत नाही अशा असणारा इशारा केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनाला आणि विरोधी पक्षाला ठणकावून सांगणं आहे . आमचा सहनशीलतेचा अंत पाहू नका
@Pankajamunde तुम्ही ५वर्षे सत्तेत होता तुम्ही किती केली नोकर भरती? जेवढा हे सरकार जिम्मेदार आहे तेवढा तुमचं पण सरकार जबाबदार आहे.युवक त्रासून गेला आहे बेरोजगारी मुळे.आपण तर महापोर्टल आणून आमचा आयुष्याचा खेळ च केलं होतं.किमान आता तरी नोकर भरती साठी प्रयत्न करा,शेवटची संधी..इतका विचार करून ठेवा
या काळात लोकडाऊन असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घरून करीत असल्यामुळे सन 20-21 या वर्षाचे विद्यार्थी निर्वाह भत्ता वस्तीगृह योजनेत बसत नाही,असे उत्तर जेव्हा आम्हाला येतात तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो tuition,library,gathering fee ,9+fee का भरण्याचा आग्रह करतात?@AisfMumbai@CMOMaharashtra

Many Students are First generation learner, Do u want to make them last from there generation? Dear UGC kindly understand Situation.
Cancel Exam!
#NoExamInCovid#NoDigitalDivide