आज खरं तर मनसे विरुद्ध उत्तर भारतीय हा संघर्ष नाही आहे मिडिया वाले हा वाद निर्माण करत आहे. महाराष्ट्रात मराठी आले पाहिजे.ज्या राज्याची भाषा मराठी आहे. भाषावार प्रांतरचना त्यासाठी झाली मग इथे कोणीही येणार. ह्या राज्याच्या नोकऱ्या काबीज करणार. वर इथे आम्हालाच दादागिरी करून दाखवणार.
'मुलींना शिकवा, मुलींना वाचवा ' हा नारा देत मुलींच्या शिक्षणा बाबत जनजागृती झाली परंतु आज परीस्थिती अशी आहे की, 'अत्याचार थांबवा, मुलींना वाचवा'.
@abpmajhatv@mnsadhikrut@TV9Marathi@RajThackeray
आक्कुबाई एका वर्षात तीन पक्ष बदलून,
स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांकडे खंडण्या मागून,
कार्यकर्त्यांकडून थोबाडीत खाऊनही,
काही भांडकुदळ २१ जागा लढवणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्या असतात.
कर्तृत्व शुन्य असणा-यां बद्दल आम्ही बोलत नाही.
आणि बोललो तर उघडं पाडल्या शिवाय रहात नाही.
@mnsadhikrut
@andharesushama बाई कोण किती व्यभिचारी आहे हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही काय आहात कसे होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे.
@abpmajhatv@mnsadhikrut
मुंबई महानगरपालिकेच दरडोई उत्पन्न इतर महापालिका पेक्षा हे सर्वात जास्त आहे व सर्वच पक्षांनी आतापर्यंत मुंबईला लुटण्याखेरिज काही केलं नाही हे मान्य परंतु मुंबईच्या विकासाचे सूत्रसंचालन केंद्राने करावे हा पर्याय असू शकत नाही......
@abpmajhatv@mnsadhikrut@TV9Marathi@RajThackeray