Flight delayed for 2 hrs but no one clearly telling the reason. All we gwt to hear is awaiting for clearance.
Sad performance.
ZERO responsibility
ZERO accountability
Is there no Provision to Deny paying tax or force Govt to give me basic infrastructure like Smooth road , undisturbed electricity, and water supply. ? Or Healthcare
Can we as Citizens of Free India have right to Deny Toll payment if the Road is full worn out and not maintenance.
@AUThackeray@AUThackeray Please check and call for state wide toll bandi until road are not fixed.
Until it doesn’t hit their pockets they will not work
महाराष्ट्रातील फाटाफुटीनंतर अपात्रतेची लढाई सुरूच आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील आमची याचिका मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. आज आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री. चंद्रचूड यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. हे म्हणणे ऐकल्यानंतर, "२३ तारखेला याबाबत सुनावणी लावून घ्यावे; मी स्वतः हे मॅटर ऐकणार आहे. " म्हणजेच महाराष्ट्रातील गद्दारी लोकांसमोर आली पाहिजे अन् त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, यासाठी आमचा हा लढा सुरू आहे. कारण, महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा हा भाग असून आपले संस्कार आणि संस्कृती वाचविली पाहिजे.
चार नंबर कोर्टामध्ये न्यायाधीश सुर्यकांतजींसमोर १६ व्या क्रमांकावर नागालॅंडच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी लागली होती. या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून दोन मिनिटात नोटीस काढण्याचे आदेश दिले, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. याच प्रकरणात त्यांना महाराष्ट्रासंबधात सांगितल्यानंतर त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. आम्ही त्यांना सांगितले की, ३ एप्रिलपर्यंत अजित पवार गटाला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश आपण दिले होते. मात्र, अजित पवार गटाने आजपर्यंत आपले म्हणणे मांडलेले नाही. ही बाब ऐकल्यानंतर, " हे प्रकरणही १६ तारखेच्या कामकाजात घ्या; हे मॅटरही मी ऐकणार आहे." आता आनंदाची गोष्ट ही आहे की, तिन्ही याचिकेंसंदर्भात, नागालॅंड एक आणि महाराष्ट्रातील दोन या याचिका न्यायालयासमोर आहेत. त्याच्या तारखा लागलेल्या आहेत. त्यामुळेच आता आम्हाला अपेक्षा आहे की, येत्या एक दीड महिन्यात या सर्व याचिकांवरील सुनावणी संपलेली असेल अन् महाराष्ट्राला न्याय मिळेल. या याचिकेंसंदर्भात आदरणीय शरद पवार साहेब अत्यंत गंभीर असून त्यांनी सर्वांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करून या याचिका अत्यंत ताकदीने लढण्याचे निर्देश दिले आहेत.
@Meesho_Official Meesho is a fraud company then are not trust worthy dont buy products from meesho.
Then do short supply and then then dont provide refund for 15 days and when we take follow up rather then being apologetic then ask bank statement .#consumer_rights
BSNL employees themselves want to close down the company but Enjoy handsome money without doing the Job. @BSNLCorporate#BSNL at its lowest . Zero customer service. Zero Government intrest to revive this Company.
@amitmalviya Let do some brain storming, find the solution ourselves as its our lives and no one care about it. So lets find out solution and act on it. Rather then just expecting it from any political leaders.They are least interested in weather you live or die.