अकोल्यातील आरओ प्लांटचे भवितव्य १५ डिसेंबरनंतर ठरणार! महान धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
#AkolaNews#WaterCrisis#ROPlant
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसाधनगृह परिसरात दारूच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने खळबळ! शासकीय कार्यालयातील स्वच्छता आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह. प्रशासन दखल घेणार का?
#AkolaNews#CollectorOffice
अकोला के बड़े राम मंदिर में अन्नकूट महाप्रसाद का भव्य आयोजन!
जय श्रीराम के जयघोष से रामनगर भक्तिमय हो उठा। प्रभु श्रीराम को अन्नकूट महाप्रसाद अर्पित किया गया। बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने दर्शन और महाप्रसाद का लाभ लिया।
#AkolaNews#RamMandir#AnnakutMahotsav#JaiShriRam
दिवाली की भीड़ में अकोला रेलवे स्टेशन पर जेबकतरों की सक्रियता को लेकर चिंता! यात्रियों की सुरक्षा और GRP की गश्त पर उठे सवाल।
#AkolaNews#RailwaySecurity
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नाली बांधकामाची दोन महिन्यांतच दुरवस्था! धाप्यावर खड्डे, लोखंडी सळया उघड्या. संबंधित कंत्राटदारावर कारवाई होणार का?
#AkolaNews#HospitalSafety
अकोलेकरांसाठी दिलासादायक बातमी! मोरणा ते महान जलवाहिनी योजनेला १३२ कोटींची मंजुरी. शहरात ४० टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचीही योजना मंजूर. आमदार रणधीर सावरकर यांची माहिती.
#Akola#WaterSupply#AkolaNews