लोकशाहीची थट्टा आतापर्यंत राजकीय पक्ष करत आले आहेत. आपल्या कुटुंबाचे अड्डे राजकीय पक्षांनी बनवले. यामुळे घराणेशाही फोफावली आणि लोकशाही उध्वस्त झाली.
ज्या वंचित समूहांचा राजकीय पक्षांनी आतापर्यंत फक्त मतदानापुरता वापर केला, त्यांना सन्मान, सत्ता, उमेदवारीत प्रतिनिधित्व दिले नाही.
ज्यांना सगळ्यांनी नाकारले अशा वंचित समूहांची मोट बांधून त्यांना मान, सन्मान व प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात २०१९ साली झाली.
वंचित समूहांना मान, सन्मान, उमेदवाऱ्या, पक्षात प्रतिनिधित्व वंचित बहुजन आघाडीत दिले गेले. पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली. ती लोकशाहीला अधिक समृद्ध करणारी निवडणूक आहे. जे पदाधिकारी निवडून आले, त्यांना कार्यकर्त्यांनी व सदस्यांनी मतदान करून राज्य समिती, प्रदेशाध्यक्ष आणि सदस्यांची निवड केली. लोकशाही बोलण्यापुरती नसून ती आचरणात वंचित बहुजन आघाडीत आणली जाते.
वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे, जो लोकशाही मार्गाने संघटनात्मक निवडणुका घेत आहे. ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने संघटनात्मक निवडणुका घेतल्या, त्या पद्धतीने इतर राजकीय पक्षांनीही संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात.
: किसन चव्हाण
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForMaharashtra #VBAForIndia
📍नाशिक
नाशिक महानगरपालिका प्रशासनाची तिरडी आंदोलन
नाशिकमध्ये सर्वात खराब रस्ते असल्याची कबुली सत्तेतील मंत्री देत आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. नाशिककर जीव धोक्यात घालून रोजचा प्रवास करत आहेत.
नाशिक खड्डेमुक्त झाले पाहिजे, खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत करा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले
नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार असणारे मंत्री, आमदार, महायुतीतील नगरसेवक आणि महानगरपालिका प्रशासन या सर्वांची एकत्रित तिरडी काढून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका समोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Nashik #नाशिक #VBAForMaharashtra
वंचित बहुजन आघाड़ी ने प्रदेश कार्यकारिणी के चुनाव कराकर देशभर की पार्टियों के सामने यह साबित कर दिया कि हमारा पक्ष लोकतंत्र में विश्वास रखता है और लोकतंत्र को अपनी पार्टी में लागू करता है।
वंचित बहुजन आघाड़ी की प्रदेश कार्यकारिणी के चुनाव हुए। महाराष्ट्र के 36 जिलों में पार्टी के कार्यकर्ताओं और सदस्यों ने बैलेट पेपर के जरिए अपने वोट दिए और यह तय किया कि आने वाले समय में वंचित बहुजन आघाड़ी का नेतृत्व कौन करेगा।
प्रदेशाध्यक्ष और 12 सदस्यों को पार्टी कार्यकर्ताओं ने वोट के जरिए चुना है।
देशभर में पार्टियां परिवारवाद के चलते दूसरों को पार्टी में आगे आने का अवसर नहीं देतीं। ऐसे समय में बालासाहेब आंबेडकर ने पार्टी में लोकतंत्र लागू किया। चुनाव के जरिए ही राज्य कार्यकारिणी चुनी गई। पार्टी में लोकतंत्र लागू करने का वंचित बहुजन आघाड़ी एकमेव उदाहरण है।
: तय्यब जफर
राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाड़ी
#VBAForMaharashtra #VBAForIndia
शासनाने इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर पुनर्विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याकडे टेक्नॉलॉजी येत नाही तोपर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर बंदी आणली पाहिजे.
:ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#E20Petrol#Ethanol#EthanolBlending
अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे.
: सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
पिछले कुछ सालों में कोई भी पार्टी हो, उन्होंने कार्यकर्ताओं की कदर नहीं की। परिवारवाद और धर्मवाद राजनीतिक पार्टियों में आ चुका है। इसी वजह से देश की राजनीति और समाजीकरण का बेड़ा गर्क हो गया है।
लोकतंत्र को बचाना है तो इस देश की राजनीतिक पार्टियों में आंतरिक लोकतंत्र लाना जरूरी है। जैसे ट्रस्ट में लोकतांत्रिक व्यवस्था चलती है और चुनाव के बिना उनकी समिति नहीं बदली जाती, जहाँ मिल-जुलकर जीवन जीना सिखाया जाता है, वैसे ही व्यवस्था राजनीतिक पार्टियों में भी होनी चाहिए।
पार्टियों में आंतरिक लोकतंत्र आना चाहिए। हमारी पार्टी में भी आंतरिक लोकतंत्र के लिए स्थान होना चाहिए, इसलिए चुनाव कराने का हमने निर्णय लिया।
वंचित बहुजन आघाड़ी की महाराष्ट्र समिति के 12 सदस्यों और प्रदेशाध्यक्ष पद के लिए पहले चरण में चुनाव संपन्न हुआ है। इसके बाद जिला समितियों और अन्य समितियों के लिए भी चुनाव होंगे।
वंचित बहुजन आघाड़ी के आंतरिक चुनाव से पार्टी कार्यकर्ताओं में काफी उत्साह है। उन्हें विश्वास है कि अब उन्हें न्याय मिलेगा। उनकी क्षमता को पहचान मिलेगी और योग्य कार्यकर्ताओं को अवसर मिलेगा। पार्टी का यह आंतरिक चुनाव सफल रहा है।
भारतीय समाज आजारी आहे जातीच्या मनोरुग्णतेने पिछाडलेला मनोरोग समाजातून जात नाही, तोपर्यंत एक औषधे म्हणून मलमपट्टी लावलेले जे आरक्षणाचे शस्त्र-अस्त्र आहे त्याला काढता येणार नाही. नाहीतर समाज संपून जाईल जसे आपण पूर्वी पारतंत्र्यात होतो पुन्हा पारतंत्र्यात जाऊ आरक्षणाने समाजात समता आली सर्वांनी संधी दिली.
: सिद्धार्थ मोकळे
राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण
Somanath Suryawanshi Case Update ―
शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज सुनावणी पार पडली. मागील दोन जेजमेंटमध्ये सरकारचे जीआर कोर्टाने अमान्य केले होते आणि 12 जूनला जे जजमेंट दिले होते. त्यामध्ये इंडिकेशन दिले होते की कोर्ट स्वतःहून नियम तयार करेल.
कोर्टाच्या या निर्णयाला लक्षात घेता शासनाने स्वतःहून एक ठराव आणला. त्यात ते म्हणत आहेत की, या प्रकरणी कायदा करण्याची गरज नाही. शासकीय ठरवावर चालेल. त्यावर आम्ही आक्षेप घेऊन कोर्टाला सांगितले की, नियम झाल्याशिवाय या ठरावाला कायदेशीर अर्थ नाही. त्यामुळे त्या एका विषयावर कोर्टाने पुढच्या वेळ सुनावणी ठेवली आहे.
पुढच्या वेळेस शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कशा पद्धतीने कोर्टाने यापुढे हाताळावी त्याची नियमावली कोर्ट करेल.
आम्ही कोर्टाला विनंती केली आहे की, या केसला दोन वर्ष झाले आहेत, काही प्रगती यात झाली नाहीये. पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर आहे. एसआयटी सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कशा रीतीने पुढे घेऊन जाईल? याची गाईडलाइन कोर्ट त्याठिकाणी मांडेल.
#JusticeForSomanathSuryawanshi
सर्व पेपर फोडण्याचा भाजपाचा निर्धार पूर्ण होत आहे.
आता पुन्हा "पेपर फुटला" असे रोज म्हणायची वेळ येत आहे. कोणता ना कोणता पेपर भाजप सरकारमध्ये फुटत आहे. देशात NEET पेपरफुटी, महाराष्ट्रात TET पेपरफुटी, राजस्थानमध्ये पॅरामेडिकल परीक्षा घोटाळा, उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीचा पेपरफुटी प्रकार, MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर लीक आणि आता MH-CET परीक्षा घोटाळा समोर आला आहे. या सर्व ठिकाणी भाजपा सरकार आहे. भाजपने पेपर फोडण्याचेच मुख्य ध्येय बनवल्यासारखे वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत; तरीसुद्धा पुन्हा पेपरफुटी, पुन्हा परीक्षा घोटाळा होत असल्याचे समोर येत आहे.
महाराष्ट्रात TET, MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा आणि MH-CET परीक्षा घोटाळा ही तिसरी घटना आहे. आता पुढील भाजपचे टार्गेट कोणते, हे त्यांनी सांगावे. सरकारी शाळा बंद करणे, खाजगी शाळांना प्राधान्य देणे, वारंवार पेपरफुटी होणे, त्यातील आरोपींचा खाजगी कोचिंग क्लासेसशी संबंध असणे आणि त्यांच्यावर कारवाई न होणे, यातून भाजप पूर्णपणे शिक्षणविरोधी असल्याचे वारंवार स्पष्ट होते. शिक्षणव्यवस्था पूर्णपणे भाजपने कोलमडून टाकली आहे.
शिक्षणविरोधी भाजप-महायुती सरकारविरोधात, शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी, पेपरफुटी थांबवण्यासाठी आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन हा लढा लढेल आणि यशस्वी करून दाखवेल.
आता पुन्हा महाराष्ट्राची आणि देशाची जनता तुम्ही पुढील कोणता पेपर फोडणार, याची वाट पाहत आहे.
#PaperLeak #Students #Exam
30 जुलै 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे!
100% सदस्यांचे मतदान व्हावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा.
- उत्कर्षा रूपवते
राज्य प्रवक्ता - वंचित बहुजन आघाडी.
#utkarsharupwate#VBAforIndia
भाजपला जेन-झी सोबत संवाद साधता येत नाही, त्यांना हाताळता येत नाही. जेन-झी चा रोष चुकीच्या गोष्टींविरोधात आहे. त्यांच्यात कशी फूट पाडता येईल, यासाठी "रिझर्वेशन हटाव" आंदोलनाची खेळी सुरू करण्यात आली आहे.
"रिझर्वेशन हटाव" आंदोलनासारख्या चर्चा वारंवार समोर का येतात? कारण मुळात इथल्या व्यवस्थेची मानसिकता आरक्षण नसले पाहिजे अशी आहे. खोलपर्यंत जातीवाद रुजलेला आहे.
समतेने जगणारे लोक हक्क, अधिकार आणि शिक्षणाच्या माध्यमातून व्यवस्थेत येऊ पाहत आहेत, त्याला यांचा विरोध आहे. याला जबाबदार केवळ आताचे सत्ताधारीच नव्हे, तर 1990-91 मध्ये खासगीकरण आणणारा तत्कालीन काँग्रेस पक्षही तेवढाच जबाबदार आहे.
खासगीकरणामुळे नोकऱ्यांमधील आरक्षण संपुष्टात येऊ लागले. भाजपने पुढे तेच धोरण सुरू ठेवले. एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे हे सुरू आहे. आता जी आरक्षणविरोधी आंदोलने उभी राहत आहेत, त्यांना फूस देऊन समाजात दुभंग निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
: सिद्धार्थ मोकळे
राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण
27 अक्टूबर, 1999
मैंने लोकसभा में पब्लिक सेक्टर के निजीकरण और प्राइवेट सेक्टर में आरक्षण की आवश्यकता का मुद्दा उठाया था। इसके साथ ही, मैंने चेतावनी दी थी कि यदि पब्लिक सेक्टर का निजीकरण चलता रहा तो प्राइवेट कंपनियाँ देश पर अपनी शर्तें थोपेगा, जो आज सच में हो रहा हैं।
भारतीय समाज आजारी आहे जातीच्या मनोरुग्णतेने पिछाडलेला मनोरोग समाजातून जात नाही, तोपर्यंत एक औषधे म्हणून मलमपट्टी लावलेले जे आरक्षणाचे शस्त्र-अस्त्र आहे त्याला काढता येणार नाही. नाहीतर समाज संपून जाईल जसे आपण पूर्वी पारतंत्र्यात होतो पुन्हा पारतंत्र्यात जाऊ आरक्षणाने समाजात समता आली सर्वांनी संधी दिली.
: सिद्धार्थ मोकळे
राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि अभिनंदन केले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांना पेठे भरवून अभिनंदन केले
मात्र, ही लढाई इथेच थांबणार नाही, याची नोंद घ्यावी. राजीनामा हा या संघर्षातील केवळ पहिला टप्पा आहे.
वंचित बहुजन आघाडी शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करू इच्छिते.
NEET परीक्षा रद्द करा! शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा! असे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले.
#NEETExam #Exam #Students