@Rokhthok_Onkar मेस्सी पेक्षा जास्त ronaldo ने आयुष्यात cheating केलीय. दुसऱ्यांचे गोलसुद्धा चोरी केलेत. त्यामुळं कदाचित refree आणि लोकसुद्धा सहानभूती दाखवत नाहीत.
@RajThackeray तुम्ही विरोधक काय करणार ते सांगा ह्या मुलीला न्याय देण्यासाठी. गेल्या वर्षभरात 4-5 घटना झाल्या त्यानंतर सरकारकडून आता सारख्याच प्रतिक्रिया आल्या पण कुणालाही न्याय मिळाला नाही. तुम्ही फक्त तोंडाच्या वाफा दवडत बसा
@LoksattaLive मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार १९५० ला जेव्हा घटना लागू झाली तेव्हाही नव्हता. तो फक्त घटनात्मक अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा संसद मतदानाचा अधिकार करू शकते मूलभूत अधिकार मध्ये समाविष्ट पण आताचा काळ पाहता करणार नाहीत दोघेही
@abhyaaaaa7777@VeerArjey@AUThackeray@KishoriPednekar@advanilparab@rautsanjay61@ianildesai अरे तूम्ही येडेच आहेत.कितीतरी वेळा यांनी तुम्हाला तोंडावर पाडलंय.म्हणून सांगतो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असूद्या, आपली निष्ठा फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच ठेवा.राजकारणी त्यांच्या नावावर स्वतःची घर भरत आहेत हे एवढी गोष्ट लक्षात येत नसेल तर तुमच्याबरोबर असेच होत राहणार
@wordsMahfil तुला समजेना त्याला कोण काय करणा.तू पोस्ट केलीस किती वेळा जिंकले याची.मी सांगितल राज ठाकरे स्वतःच्या जीवावर लढतात,हरतात तरी लढतात.देवा भाऊ कितीही वेळा जिंकला तरी पक्षाच्या,यंत्रणांच्या जीवावर जिंकतात.स्वताच्या जीवावर लढून बघुदे,कळेल देवा भाऊला. मी सांगतोय लढण्याच्या पद्धतीबद्दल.
@wordsMahfil फडणवीस जिंकतात कारण त्यांच्याकडे कार्यकर्ते,नेते फोडण्यासाठी ED, CBI, निवडणूक आयोग आहे. एवढं सरळ उत्तर आहे याचं. स्वतःचा करिश्मा आहे म्हणून जिंकतात अस फक्त तुम्हा ४१ पैसेवाल्याना वाटत.
@wordsMahfil उत्तर माहीत असुनही ते देता येत नसलं की असा जळफळाट होण स्वाभाविक आहे मित्रा. कारण देवा भाऊ पक्षाच्या जीवावर आहे, मोटा भाईची मर्जी आहे तोपर्यंतच त्यांचं राजकीय अस्तित्व. विसरलास का CM चा DCM कोणी केला. त्यामुळं राज ठाकरे आणि त्यांची बरोबरी करणं बालिशपणा आहे
@suvishelke बरोबर निर्णय कारण काही मुद्दाम प्रामाणिक अधिकाऱ्यांना अडकविण्यासाठी प्रयत्न करतात.तसेच न्यायालयानेही भ्रष्टाचार प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
ए बाळा, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही उक्ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना लागू होते. तुम्ही काय लाख मारता का या स्वार्थी राजकारण्यांसाठी. त्यामुळं महाराजांबरोबर तुलानासुद्धा करू नका
महाराष्ट्रातील काही राजकीय व्यक्तिमत्वांना कुठल्या म्हणी/सुविचार तुम्ही द्याल ?
देवेंद्र फडणवीस - अतिशहाणा त्याचा बैल रिकामा
अजित पवार - हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणे.
एकनाथ शिंदे - आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन डोळे
राज ठाकरे- दे रे हरी पलंगावरी
संजय राऊत - उथळ पाण्याला खळखळाट फार
पंकजा मुंडे - नेहमीच्या वाटेने यश मिळत नसेल तर वाट बदलून पहावी.
नाना पटोले - आयजीच्या जीवावर बायजी उदार
रोहित पवार - अति घाई संकटात नेई.
प्रकाश आंबेडकर- खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी
नरेंद्र मोदी - गर्वाचे घर खाली
राहूल गांधी - टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही
उद्धव ठाकरे - मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
शरद पवार - लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे.
तुम्हाला हि अजून काही सुचत असेल तर कमेंटमध्ये सांगा...
@kolhe_amol कोल्हेजी तो प्रतिसाद तुम्हाला संभाजी महाराज म्हणून मिळत होता तर कोनशिलेवर नाव हे तुमचा अमोल कोल्हे म्हणून नसेल.दोन्ही भूमिकांची सरमिसळ करू नका.स्वतःला संभाजी महाराज समजायला लागलात का?