प्रगत, समृद्ध, धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राचा संकल्प करणार्या कोल्हापूर येथील तपोवन मैदान येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संकल्प सभेत उपस्थित जनसमूहाशी संवाद साधला.
#संकल्प_सभा#NCP
*अभिमान वाटतो मला माझ्या आईवर आयुष्यभर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन करून जनतेच्या समस्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी सण २००२ पासून एका राष्ट्राच्या राजकीय पक्षांच्या सदस्य होऊन एका तालुक्याचे प्रतिनिधित्व करत ...
देशाचे गृहमंत्री @AmitShah यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होते कळताच उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट मा.अमितजी शहा यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिलेत . हेच आहेत @PawarSpeaks साहेबांचे संस्कार @NCPspeaks
#निर्णय क्र. 23
सामाजिक न्याय विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी शाळेत सीबीएसई (CBSE) पॅटर्न राबविण्याचा एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक पटलावर महाराष्ट्रातील अनेकांना याद्वारे संधी मिळेल.
#SJSA#Super50
पद्मविभूषण आदरणीय @PawarSpeaks साहेब म्हणजे केवळ एक नाव नाही, ते एक कारकीर्द, एक मोहीम आणि एक वसा म्हणून लोकसिद्धत्व प्राप्त केलेले नेतृत्व आहेत. साहेबांना 81व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास अखंड दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना.