घाटकोपर पश्चिम के लोकप्रिय डॅशिंग दयावान विधायक श्रीराम भाई कदम साहब के द्वारा पिछले २५ सालो से अविरत चला आ रहे अनेक उपक्रमो मे से एक यह अभियान कृत्रिम अवयव प्रत्यारोपणजो के बिलकुल मुफ्त है.
तो आईये जरूरतमंद व्यक्ती यो के लिये न्योता है..! इस अवसर का लाभ उठाईये...!,,
धन्यवाद 🙏
समस्या अनेक.... उपाय फक्त एकच 🫵
तो हि " रामबाण" 🎯.....❤️
घाटकोपर पश्चिम चे कार्यसम्राट दयावान डॅशिंग भाजपा 🇮🇳 आमदार श्रीराम भाई कदम साहेब यांच्या राम दरबारात उद्या शनिवार दि.२३ मे सकाळी १०.वा. पासून.
📍 खंडोबा टेकडी भटवाडी घाटकोपर पश्चिम
📅 १८ मे २०२६
खंडोबा मंदिर नूतनीकरण कामाचे भूमिपूजन मा आमदार श्री राम भाई कदम साहेब आणि मा महापौर सौ रितूताई तावडे मॅडम यांच्या हस्ते संपन्न 🙏
येलकोट येलकोट जय मल्हार 🔱
#RamKadam#Ghatkopar#Mumbai#BJP
Devendra Fadnavis
महाआरोग्य शिबीर.... २ आणि ३ मे २०२६.
घाटकोपर पश्चिम चे दयावान डॅशिंग बाहुबली भाजपा 🇮🇳 आमदार श्रीराम भाई कदम साहेब यांचे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय सेवा कॅम्प.....
जय जय 🔥 श्रीराम 💪🙏
साहेब 💪 जय हो ✌️❤️
महाआरोग्य शिबीर.... २ आणि ३ मे २०२६.
घाटकोपर पश्चिम चे दयावान डॅशिंग बाहुबली भाजपा 🇮🇳 आमदार श्रीराम भाई कदम साहेब यांचे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय सेवा कॅम्प अंतर्गत लाभार्थ्यांचे मनोगत....👍💐💐
जय हो ✌️ आमदार साहेब ❣️
शनिवारी आणि रविवारी दि. २/५/२६ ते ३/५/२६ रोजी भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.... दिव्यांग रुग्णांना मोफत कृत्रिम अवयव जसे हात, पाय यांचं वितरण योग्य तसं वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, चिकित्सा.
द.आ. श्रीराम भाई कदम साहेब यांचे कार्यालय,
फोन _ ९९३०८७५७१७.

📍 एन वार्ड, दि. २३ एप्रिल
घाटकोपर मधील सर्व विकास कामा बाबत... ज्या नागरिकांची कामे बीएमसी मध्ये होत नाहीत त्यांना सोबत घेऊन मा.डी. एम. सी., मा. सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती अध्यक्ष व अधिकाऱ्यांना सोबत बैठक...
जय हो ✌️❤️
आज अक्षय तृतीया.......💐💐
रविवार दिनांक १९ एप्रिल
आमचे ❣️ ह्रदय सम्राट ❣️ दयावान डॅशिंग भाजपा 🇮🇳 आमदार श्रीराम भाई कदम साहेब यांचे ❣️ श्रीराम दरबार ✌️✌️
जय जय 🔥 श्रीराम 💪🙏
साहेब ❣️✌️ जय हो
आज अक्षय तृतीया.......💐💐
रविवार दिनांक १९ एप्रिल
आमचे ❣️ ह्रदय सम्राट ❣️ दयावान डॅशिंग भाजपा 🇮🇳 आमदार श्रीराम भाई कदम साहेब यांचे ❣️ श्रीराम दरबार ✌️✌️
जय जय 🔥 श्रीराम 💪🙏
साहेब ❣️✌️ जय हो
घाटकोपर पश्चिम चे दयावान डॅशिंग भाजपा 🇮🇳 आमदार श्रीराम भाई कदम साहेब यांच्या सौजन्याने....
आज
रविवार दि १ मार्च रोजी श्रीराम दरबार....✌️✌️❤️❤️
गोरगरीब, जरूरतमंद जनतेच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी २४*७ तत्पर ✌️✌️💐💐

*मानव सेवा हीच ईश्वर सेवा* ❤️
ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून घाटकोपर पश्चिम चे*दयावान आमदार श्री राम भाई कदम साहेब* आणि "ओम चॅरिटेबल ट्रस्ट "यांच्या माध्यमातून* अगदी मोफत
आज 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी
मोफत कृत्रिम हातपाय प्रत्यारोपण करण्यात आले ..
धन्यवाद साहेब 🙏❤️