@JioCare@reliancejio@TRAI
आसगांव ता.पवनी जि.भंडारा राज्य महाराष्ट्र
पिन कोड 441910 3-4 दिवस झाले एकहि नेटवर्क नाही,कितीही कॉल केला तरी पण काहीच
रीस्पॉन्स येत नाही,आणि नेटवर्क पण.........🙏
जिल्ह्यातील विविध आपत्तीमुळे उद्भवणारी जीवित व वित्तहानी निवारणासाठी आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी @drvipinitankar यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सांगितले.
@InfoVidarbha