वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏
शौर्य, स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेले वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
युवकांच्या सशक्तीकरणासाठी, संघटन विस्तारासाठी आणि समाजहितासाठी आपण करत असलेले कार्य प्रेरणादायी आहे.
मराठी साहित्यविश्वातील अजरामर व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, विनोदवीर आणि मानवतावादी विचारवंत पु. ल. देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
त्यांचे कार्य, विचार आणि साहित्यसंपदा सदैव प्रेरणादायी राहतील.
स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री.अविनाशजी ब्राम्हणकर यांच्या प्रचारार्थ गोरेगाव परिसरात व्यापक जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला.या दौऱ्यादरम्यान मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महायुतीच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्रजी जैन यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
आपला अनुभव, दूरदृष्टी आणि नेतृत्व देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देईल, असा विश्वास आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
प्रेम, करुणा, मानवता आणि संस्कारांची शिकवण देणारे थोर साहित्यिक, शिक्षक व समाजसुधारक साने गुरुजी यांचे कार्य आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देत आहे.
साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन 🙏
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी अखंड संघर्ष करणारे, अन्यायाविरुद्ध उभे राहून जनजागृतीची क्रांती घडविणारे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
त्यांचे त्याग आणि समाजहितासाठीचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
धरती आबांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
मा. श्री. राजेंद्रजी जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
आपला सामाजिक व राजकीय अनुभव देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी निश्चितच मोलाचे योगदान देईल, असा विश्वास आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक हा स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा ऐतिहासिक क्षण आहे .
या प्रेरणादायी दिवशी शिवरायांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.
जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे, सुशासन आणि विकासाचा नवा आदर्श निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्ती प्रदान करो, हीच सदिच्छा!
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हिरवीगार झाडे, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाणी हीच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवूया.
लोकांसाठी जगणारे, जनतेच्या हक्कांसाठी लढणारे ,आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे लोकनेते…
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.त्यांचे कार्य, विचार आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी सदैव प्रेरणादायी राहील.
संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि सुख, समृद्धी व आनंदाने आपले आयुष्य भरून जावो.
महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. अविनाशजी ब्राह्मणकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेस उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाभिमुख नेतृत्वाच्या बळावर ते निश्चितच यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला.
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या अद्वितीय नेतृत्व, न्यायप्रियता आणि सेवाभावातून जनकल्याणाचा आदर्श निर्माण केला. 🌸
स्त्रीशक्तीचे सामर्थ्य आणि आदर्श प्रशासनाचे तेजस्वी उदाहरण असलेल्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩
निष्पक्ष पत्रकारिता समाज का आईना होती है।
सच को शब्द देने वाले, जनभावनाओं को आवाज़ देने वाले सभी पत्रकार साथियों को हिंदी पत्रकारिता दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
आपकी कलम सदैव सत्य, न्याय और लोकतंत्र की रक्षा करती रहे।”
माजी ग्रामपंचायत सदस्य, गोरेगाव
मा. अरविंदजी अशोक जायस्वाल आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या सामाजिक कार्याला, नेतृत्वाला आणि जनसेवेला नेहमीच यश लाभो, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपला प्रत्येक दिवस आनंद, यश आणि समाधानाने भरलेला जावो!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏
अखंड राष्ट्रभक्ती, निर्भीड विचार आणि समाजजागृतीचा दीप प्रज्वलित करणारे
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय इतिहासातील तेजस्वी पर्व आहेत.
त्यांचे कार्य आणि विचार प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा देतात.